मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा

Submitted by मोहिनि३३३ on 21 July, 2014 - 02:47

घरातील मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा ? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे . मी नेटवर सगळीकडे शोधलं पण सापडलं नाही. ५३ व्या अध्यायात संपूर्ण गुरुचरित्राचे सार असल्यामुळे हा अध्याय वाचला तर चालेल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यडचाप दिसताय.
इथे चौकशी केली म्हणजे ते हवंच असतं असं म्हणायचं असेल तर तुमची अवस्था फारच कठीण झाली असेल आतापर्यंत !!! काही बोध घेतला कि नाही आपल्या हिरोपासून ? Lol

तेच तर म्हटलं. समस्या असती तर धागा काढला असता ना...
पण तुम्ही शंभर कोटींचा दावा केला असता...
तुमच्या बदनामीबद्दल

Rofl

चला हा विषय आपण बम्द करूया.
उगाचच तुमच्या घरातल्या समस्यांना चव्हाट्यावर आणणे योग्य नाही.

विवं
तुम्हाला वेड लागलय बहुतेक. मी फक्त विचारलं.
तुम्ही लहानपनी महाभारत वाचलं असेल ना ?
मग तुमच्या घरी सर्वांना या मंत्राची गरज आहे अस बरळायचे का तुम्ही ?
भानावर या पाहू

या धागाकर्ती सारखं मी असं काहि म्हटलेलं नाही Proud
तुम्हाला फारच टोचतय म्हणजे अवघड जागेवर पाय पडला असावा.

तर मी थांबतो
कारण तुमचा आयडी शाबूत राहतो
इतरांचा उडतो

आजकालच्या पोरींचे नखरेच फार ...
शिक्षण घेणार. त्यानंतर पीजीकरणार. मग स्वपाऊरा नोकरी करणार ,मग त्या ३०शीच्या घोडनवर्या झाल्यानंतर गुरुचरीत्र वाचत बसतात.

दुसर्याच्या दुखावर फुंकर घालण्यैवाजी त्याच्यावर हसून असुरी आनंद मिळवण्याचे चांगले संस्कार झालेत तुमच्यावर . यातूनच तुमची भिकारडी मनोवृत्ती दिसून येते . आम्ही भिक मागत फिरलो म्हणून तुम्हाला का एवढा त्रास होतोय ? देवासमोर आम्ही भिकारीच आहोत . तुम्ही कशाला लोकांना भिकारडे सल्ले देत फिरताय ? अशी पापं करायची आणि मग शिक्षा मिळाल्यावर देवाच्या नावाने ठणाणा करायचं .

प्रश्नच मुळात भंपक या वर्गात मोडतो. सुप्रभात विचारवंत.
पटत असेल आणि माहित असेल तर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही तर सोडून द्यायचे.

exactly ज्यांना प्रश्न भंपक वाटेल त्यांनी सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करावं . कारण हा प्रश्न त्यांच्यासाठी नाहीच्चे .
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि त्या स्त्री च्या संवादातून स्त्रियांनी वेद का वाचू ऐकू नयेत ते समजलं .
स्त्रिय जिथे तिथे नुसत्या जन्मोजन्मी अखंड सौभाग्य , पुत्र - पौत्र लाभू दे म्हणून प्रार्थना करतात . वेदपठण हे असल्या गोष्टींसाठी नसून ते फक्त ईश्वर प्राप्ती साठी आहे .
जन्मोजन्मी हाच पती किवा अखंड सौभाग्य म्हणजे जन्मोजन्मी पुन्हा पुन्हा स्त्री जन्म मागून घेतात . मुक्तीची इच्छा करत नाहीत म्हणून स्वामी महाराज स्त्रियांना फटकार्ताहेत . त्यामुळे स्त्रियांनी वेद वाचू काय ऐकू पण नयेत असं सांगितलं अहे.

मोहिनी३३३, अजिबात चिडचिड करु नका आणि स्वतःचे तोंड असले शब्द बोलून विटाळू नका. ज्याची पापं त्याच्याकडे. तुमचे कार्य सफल होण्यात परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. मी तुमच्या कार्यसाफल्यासाठी त्याच्या चरणी प्रार्थना करेन. तुम्हाला अनेक शुभेच्छा.

धन्यवाद विचारवंत . बरोबर बोललात . चिखलात दगड मारला कि आपल्याच अंगावर चिखल उडतो . लोकांनी दुसर्याच्या दुखावर हसू नये एवढी माफक अपेक्षा आहे

विचारवंत उर्फ मंदार जोशी

कुणी एखाद्या गोष्टीची चौकशी केली की तुम्हाला हवी आहे का म्हणतात. अवघड आहे बुवा .
अतिथी देवो भवः

मोहिनीअट्टम..
माझ्या धाग्यावर प्रश्न ठेवलेत तुमच्यासाठी.उत्तरे अपेक्षित आहेत.
परत फिरकाल अशी अपेक्षा होती.

अहो विज्ञानदास

ते प्रसाद गोडबोले उर्फ भूत उर्फ पंत उर्फ गिरीजा उर्फ ............ आहेत. मिसळपाव वर असाच एक धागा होता. गिरीजा चे गिरीजाकाकू झाले , मग पुन्हा गोडबोले झाले. कुणालाही काय प्रश्न विचारत बसता.

अहो तिकडे प्रश्न टाकून पळून गेलेत.आता आणि काय सांगू...काड्या टाकायच्या आणि माबोकरांनी प्रतिसाद द्यायचे,असल्या विषयांवर नवीने का? ऋन्मेषच्या धाग्यावर म्हणून तसं म्हणालो.त्याच्या श्रावणाच्या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद बघा.

मंदार जोशींनी प्रतिसादाही लाज वाटली म्हणून संपादीत केला.

ऐसी अक्षरे वरचे पराक्रम पहायचेत का ?

Pages