Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
रिये अधिच तिला पुढे काम मिळेल
रिये अधिच तिला पुढे काम मिळेल की नाही शंका आहे. पाडू दे शेवटची तरी का होईना सिरियल जीव तोडून
(No subject)
लिहिणारे लोक कंटाळले, पण
लिहिणारे लोक कंटाळले, पण सीरियल काय संपेना, रेशीमगाठी जुळल्या, आणि परत गुंतडा पण व्हायला लागला असेल बहुतेक. काय चालू आहे सध्या?
त्यान्ची दिवाळीच्या फराळाची
त्यान्ची दिवाळीच्या फराळाची आणी एकमेकान्चे कौतुक करण्याची मज्जानी लाईफ सुरुय.:फिदी: बाय द वे, ती चित्रा म्हणजे अर्चुची नणन्द काय त्यान्च्या घरातुन हलायला तयार नाही असे दिसतेय. एकतर ही भोचक अर्चु स्वतःच्या सासरी रहात नाही, मग ती उटपटान्ग नणन्द कशाला त्या मेघनाच्या डोक्यावर बसवलीय? मेघनात आणी आदु मध्ये चित्राच्या लगनशिवाय दुसरे काही दिसत/ शिजत नाही.
आता सुरळीत झाले आहे ना, मग स्वतः च्या सन्सारात एखादे चित्र आणुन बसवावे तर लोकान्च्याच चित्राला रन्गवत बसलेत.:खोखो:
आदित्य दिवसेंदिवस बारीक होत
आदित्य दिवसेंदिवस बारीक होत चालला आहे. त्याचे चित्राशी मैत्रीपूर्ण वागणे आणि बारीक होणे ह्या घटना एकाचवेळी होत असल्याने मेघना अस्वस्थ होत आहे. चित्रा जेव्हा हासते तेव्हा तिच्या ओठांचे कोपरे तिच्या कानांपर्यंत पोचतात. जावई विकत घेणे आहे मधील भैरवला आणून ह्या मालिकेत घुसवायला हवा आहे आता, त्याशिवाय सरळ होणार नाहीत हे लोक!
सिरीयल मधे माहीत नाही दोन
सिरीयल मधे माहीत नाही दोन प्रोमो पाहीले .पहीला सिरीयलचा त्यात आदे मेदे ची दिवाळी आणि होळी एकत्रच चालली होती
.दिवाळीच असणार सिरीयलीत काही भाग .दुसरा अॅवॉर्ड चा ज्यात मेदे आदे फना च्या गाण्यावर नाचत आहेत.
चित्रा हे भोचक पात्र कथानकात
चित्रा हे भोचक पात्र कथानकात घुसडून अर्चूने तिच्यावर कॅमेरा अधिक वेळ रेंगाळत नसण्याचा जालिम सूड घेतलेला आहे.
दिवाळीच्या फटाक्यांमध्ये एक चमनचिडी नावाचा प्रकार पूर्वी असे! त्याचे भयानक स्वरूप पाहून पुढे त्याच्यावर बंदी घातली गेली. भयानक स्वरूप म्हणजे असे, की तो पेटवण्यापूर्वीच फक्त तो कुठे आहे हे सांगता येत असे. एकदा तो पेटवला की तो वाट्टेल तसा उडत वाट्टेल तिथे जात असे. त्याला काही दिशाच नसे. काहीही नियंत्रण नसलेल्या अवस्थेत तो फटाका भयावह वेगात दिशाहीनपणे उडत असे.
ह्या कथानकाची चमनचिडी झालेली आहे.
चिपो मस्त दिसली.. 'चला हवा...
चिपो मस्त दिसली.. 'चला हवा... ' मधे..
चिपो कोण? 'चला हवा...' मधे तो
चिपो कोण?
'चला हवा...' मधे तो आदित्य देसाई छान दिसला
मीपण चिपो कोण विचारायलाच आले.
मीपण चिपो कोण विचारायलाच आले.
कुठे बघायला मिळतील हे
कुठे बघायला मिळतील हे भाग?
चिपोका अगदी उत्साहाने सांगायला येतात त्यांच्या पुतणीचे कौतुक.
झंपी, मी खाली दिलेल्या लिंक
झंपी,
मी खाली दिलेल्या लिंक वर बघते.
http://www.zeemarathi.com/shows/julun-yeti-reshimgaathi
पण ये चिपो क्या है?
अरे चिपोका कौतूकाना आला, तर
अरे चिपोका कौतूकाना आला, तर चिपो कोण म्हणे...
चिपो: चिकणी पोरगी (मेघना देसाई / कुडाळकर)
चिपोका: मी दस्तूरखुद्द... चिकण्या पोरीचा काका...:(
चला हवा चे भाग तुनळी वर आहेत
चला हवा चे भाग तुनळी वर आहेत .भाग -१९
https://www.youtube.com/watch?v=s0d1eP9pKZo .
'चला हवा येउ द्या 'चा धागा काढा ना कुणीतरी.
अरारा, चिपो म्हणजे चिकणी
अरारा, चिपो म्हणजे चिकणी पोरगी म्हणजेच मेघना देसाई??? खरचं?
हे अजिबातच गेस करता आल नसतं हं
एकवेळ चिकणा पोरगा म्हणजे आदित्य देसाई हे समजण्यासारखं आहे
अहो गोगा तुम्ही सासरे व्हाल
अहो गोगा तुम्ही सासरे व्हाल ना तिचे, तिचे सासरचे आडनाव देसाई आहे.
मग ह्या देसाई सुनेपेक्षा ती दुसऱ्या channelवरची तुमची सून छान आहे की 'शुभ्रा देसाई' आता अभिनय पण चांगला करते. मेघनापेक्षा ती चिकणी आहे.
शुभ्रा सुधारली का? अरे वा
शुभ्रा सुधारली का? अरे वा वा.. तिचा अभिनय बघवत नव्हता तेव्हा.. आणि आता मी भारतात आलेलो नाही गेल्या सहा महिन्यात....
गोगा तुम्ही सासरे व्हाल ना तिचे <<< ती मुळात कुडाळकर आहे ना.. मी तिकडचाचा नाही काय? (सगळ्या शिरेली माझ्या घरात शिरल्यात..)
ओके. हो आता शुभ्रा चांगले काम
ओके. हो आता शुभ्रा चांगले काम करते, पूर्वी मला नाही तिचे आवडायचे एवढे पण आता काही एक्सप्रेशन अप्रतिम करते आणि दिसतेही सुंदर. पण आता ती मालिका बिघडली आहे.
तुम्ही दोन्ही बाजूनी वशीला
तुम्ही दोन्ही बाजूनी वशीला लावताय. कुडाळकर म्हणून आणि देसाई म्हणून म्हणजे आता तिसरी स्टेप मेघना अमेरिकेत गेली असं दाखवणार असतील. कुडाळ ते तुम्ही अमेरिकेत असता ते शहर. इतकं कौतुक केल्यावर तुमच्या घरीच येऊन राहणार बघा ती. करा पाहुणचार आता.
दोन्ही बाजूनी वशीला लावताय
दोन्ही बाजूनी वशीला लावताय <<<< म्हणून तर काका झालो ना

.
.
.
.
(चला या निमित्ताने बाफ जरा चालला.. )
गोगा, जरा पुतणीला हसायला
गोगा, जरा पुतणीला हसायला शिकवा कि.
उभ्या उभ्या विनोद ऐकवा तिला
तिला हसता येतं हे मला 'चला
तिला हसता येतं हे मला 'चला हवा... ' बघून कळलं.. आजच..
अमेरिकेला आली की क्लास घेतो तिचे हसण्याचे...
खरं तर 'जान्हवी'लाही हसणे शिकवायला हवं.
शुभ्रासकट सगळ्याच पाठवा म्हणजे घाऊक दरात शिकवून टाकू..
मी म्हटलं कसली धाड पडली इथे
मी म्हटलं कसली धाड पडली इथे इतक्या पोस्टी पाहून.
गोगा आलेत होय इथे परत.
बरं, सध्या ह्या सिरियलीत काय चाललेय?
मीपुणेकर, धन्यवाद. पण मला "चला हवा येवु द्या" कुठे बघता म्हणायचे होते. कोणाला माहितीय लिंक?
दिवाळीच्या सर्व रसिक मायबोली परीवारास खूप शुभेच्छा!
(आता, जुयेरेगा सारखी बघतात म्हणजे रसिक 'च' ना)
बरं, सध्या ह्या सिरियलीत काय
बरं, सध्या ह्या सिरियलीत काय चाललेय?
>>
काहीही नाही
मला कोणास ठाऊक का पण वाटतंय की त्या अर्चुच्या नणंदेचा क्रश असणारेय आदित्य
रिया मी अजिबात बघत नाही पण
रिया मी अजिबात बघत नाही पण त्यासाठीच तिला आणलं असणार.
मला कोणास ठाऊक का पण वाटतंय
मला कोणास ठाऊक का पण वाटतंय की त्या अर्चुच्या नणंदेचा क्रश असणारेय आदित्य >>> अरे मलाही तसच वाटलेल.. कदाचित असेलही, मनोज ही तिने रचलेली मनघडन कहाणी असणार.. नाहीतर अर्चुच्या सासर्यांच्या घरी अगदी घरासारख्या असणार्या त्या काकांच्या मुलीची लव्हस्टोरी, तिच लग्नाला नाही म्हणण्याच कारण अर्चुच्या सासर्यांना माहीत नसणार का?
बेफि, तुमची दुकानाच्या फळ्या
बेफि, तुमची दुकानाच्या फळ्या वाली अर्चू काल अंबाडा वैग्रे घालून एकदन काकूबै दिसत होती हां.
गोगा हल्ली शुभ्रा छान हसायला
गोगा हल्ली शुभ्रा छान हसायला शिकली आहे.
आय माय स्वारी, पण ही शुभ्रा
आय माय स्वारी, पण ही शुभ्रा कोण?
ज्योती ती दुसऱ्या ई
ज्योती ती दुसऱ्या ई टीव्हीच्या 'माझे मन तुझे झाले' ची नायिका आहे त्यातपण मेन हिरोच्या familyचे आडनाव 'देसाई' आहे आणि तेच आडनाव रेशीमगाठी वाल्यांनी घेतलं कारण mmtz हि सिरीयल रेशीमगाठीच्या खूप आधी सुरु झालीय.
Pages