माझी भाची - गाथा

Submitted by टीना on 10 July, 2014 - 12:14

ही माझी भाची गाथा ..

छोट्या कार्टून चे प्रचि काढण म्हणजे मोट्ठ काम ...
त्यातही प्रत्येक क्लिक झाल्यावर धावत येउन 'माची मला दाखव' म्ह्णण .. एकन्दर मज्जा आली ..

त्यातले काही मला आवडलेले ..

DSC00898-001.JPGDSC00901-001.JPGDSC00930-002.JPGDSC00936-001.JPGDSC00940-002.JPGDSC00943-001.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो गोड आहेत. पण लहान मुलांचे फोटो नेटवर टाकू नये असं म्हणतात. त्याचा गैरवापर होऊ शकतो.
माबोवर नुकतंच यावरून एक मोठ्ठंं वादळ येऊन गेल्याचं आठवात आहे.

फोटो गोड आहेत. पण लहान मुलांचे फोटो नेटवर टाकू नये असं म्हणतात. त्याचा गैरवापर होऊ शकतो.
माबोवर नुकतंच यावरून एक मोठ्ठंं वादळ येऊन गेल्याचं आठवात आहे. ==++ १०००