आजवर इतके उद्योग माझ्या लेकीने केले आहेत की ही खरं तर उसका "उद्योगपती ऑफ द डिकेड " अॅवॉर्ड तो बनता है ... (नुकतीच दहा पुर्ण केलीत ना आम्ही
)
तर अशाह्या उद्योगांसाठी दरवेळी नविन धागे माबोवर काढून भरपूर सर्व्हर स्पेस अडवण्यापेक्षा आम्ही सुट्टीतील उद्योगांचा एकच धागा काढत आहोत....
ही उन्हाळी सुट्टी आम्ही भरपूर उनाडक्या करण्यात घालवली पण दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने तो वे़ळ असा सत्कारणी लावला.....
सुरुवात करुया चित्रकलेपासून....
वारली पेंटिंग
ह्या लोकांच्या बाबतीत आमच म्हणण अस आहे की "व्हेरी स्वीट पीपल.... कुण्णाच काहीही चालेलं असुदे सारखे नाचत असतात"
हा आम्ही बर्याच दिवसांनी वॉटर कलरवर हात आजमावला....भरुन आलेलं आभाळ
हे आमच आवडत कार्टुन कॅरेक्टर .. " चिप "
(चिपेनडेल हे जोडनाव नसून दोन वेगवेगळ्या खारींची ही नाव आहेत अशी बहूमोल माहीती मला हे चित्र पाहूनच कळली. आता ही गोष्ट वेगळी आहे की सोबत एक तुक ही मिळाला पण महत्वाच काय तर....ह्या दोन खारींमध्ये ज्याचे दात चिकटलेले अन नाक डार्क चॉकलेटी तो चिप आणि नाक रेड दातात फट तो डेल....संपल बाबा एकदाच, केवढ ते ज्ञान... आम्ही मेलं नुसत कार्टुन पहायचो
)
ह्याच दरम्यान आमच्याकडे माझी भाची रहायला आली. ती ह्यावर्षी चित्रकलेची दुसरी परीक्षा देतेय...तिच्या सोबत आमच्या मॅडमपण बसल्या चित्र काढायला...(हि सगळी चित्र तिने पहिल्यांदाच काढली आहेत फक्त पुस्तक वाचून)
स्मरणचित्र
रंगवायचा आम्हाला भारी कंटाळा आला....
निसर्गचित्र
संकल्पचित्र
मुक्तहस्त चित्र
ह्यात हात इतका बांधावा लागतो तरी ह्याला मुक्तहस्तचित्र का म्हणतात ,आई ?? ह्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही देता आलेले नाही
अक्षर लेखनाचा कन्सेप्ट भाचीला समजावे पर्यंत आमची चित्र तयार ही झाली....
हे आमचं ठसेकाम... खर तर हे भेंडीच्या ठश्यांच चित्र असणार होत पण भेंडी रंगवताना रंगलेले आमचे हात मस्त आयडिया देऊन गेले ...यातल आकाश नी जमीनच ब्रशने रंगवलीय.
आता आमची दुसरी आवड ... माती काम (चिकन माती )
कॅट
डॉग
राक्षस
हत्ती
बॅलेरीना (काय बाई नाव तरी..... )
बॅलेरीना पासून गणपती न पणती (रुपांतरण )
टॉकन पक्षी (उच्चार तपासून घ्यावा )
रिफर करायला हा फोटो
ट्वीटी
शेपूट पहा आमच
इस्टर बनी
स्नो मॅन... (पांढरा रंग संपल्याने व सप्लायरने हात वर केल्याने कलरफुल वेशात )
मॅलीफिसन्ट - स्लिपींग ब्युटीची व्हीलन
इतक करुनही एक दुपार फारच डोक्यात गेली...तेंव्हा केलेला उपाय ... )
या नंतर आम्ही भिंती रंगवण्याच काम काढल....खर तर हॉलची भिंत रंगवायची होती पण खूप बार्गेन करुन गॅलरीवर मांडवली झाली.....
पर्सनल हाईट चार्ट...
(काढायच्या आधी माहित नव्हत की इतक चांगल काढेल म्हणून वॉटर कलर वापरू दिले..आता हे चित्र प्रिझव्ह कसं कराव? असा प्रश्न पडलाय ...)
तर हे व असे बरेच उद्योग करुन ही सुट्टी आम्ही संपवली.... पण सुट्टी संपली म्हणजे उद्योग संपले असं नाही....
वी विल बी बॅक सुन
सुपर डुपर आहेत सगळ्याच
सुपर डुपर आहेत सगळ्याच कलाकृती...
मोठ्ठी शाबासकी अनन्या.... वेल डन
आणि असेच अजुन भरपूर उद्योग करत रहा आणि आम्हाला दाखवत रहा. तुला ऑल द बेस्ट! 
वरच्या सगळ्या पोस्ट्स ना +१
राक्षस बेस्ट!!
राक्षस बेस्ट!!
बेस्ट आहे. कीप इट अप!!
बेस्ट आहे. कीप इट अप!!
अतिशय सुंदर काढलीत सगळी
अतिशय सुंदर काढलीत सगळी चित्रे. हाईट चार्ट म्हणजे हाईट आहे एकदम. वॉलपेपर वाटतोय. खुप शाबासकी गं तुझ्या लेकीला.
टु गुड... बापरे भरुन आल
टु गुड...
बापरे भरुन आल मला....
अनन्या.......................
अनन्या............................................
तुस्सी ग्रेट हो डिअर!!
हा फार जिव्हाळ्याचा विषय आणि लहानपणी आरंभशूर या पदवीमुळे व पसारा कोण आटपणार या मुळे अस्मादिकांच्या उत्साहावर पाणी घालायचे काम इमानेइतबारे केले...
त्यामानाने तुझे मात्र खूप कौतुक हो विनार्च..
आम्ही सुद्धा डोनाल्ड ला सतावणार्या वात्रट खारुटल्या (असलं या बायोने वाचलं तर कितीक तुक मिळतील देजा :अओ:) म्हणूनच पाहायचो ही कार्टून सिरीज.
चिप न डेल ची बरीच अमूल्य माहीती मिळाली
अगं स्मरण चित्र आणि जास्वंद काय उच्च काढलीयेत तिने... गाबतीणीचे (कोळणीचे) स्मचि तर ___/\___ आमचे व्यक्तीचित्रांमधले हात पाय तर धनुर्वातासारखे बेंड व्हायचे.... आणि काय बिशाद त्या दोन डोळ्यांची सारखे दिसण्याची??
सगळं चिकणमातीकाम क्युटेस्ट. मॅलीफिसन्ट (माहीतीत आणखी भर!!), इस्टर बनी, ट्विटी आणि टॉकन चा डोळा तर महान!!! आणि डोक्यात गेलेली दुपारही मस्तच!!
हाईट्चार्ट तर हाईट ऑफ आर्ट.... खूप शाब्बासकी....
प्रोटेक्टर स्प्रे मिळतो गं तो करून घे त्या वॉटर कलर पेंटींग वर... एकंदरीत सुट्टी खूप दमदार गेलेय!!!
लै भारी आहे हे सगळेच. आज
लै भारी आहे हे सगळेच.
आज लेकीला दाखवणार. मस्त. शाब्ब्बास अनन्या.
अतिशय सुरेख! तुझ्या लेकीला
अतिशय सुरेख! तुझ्या लेकीला शाबासकी सांग
____/\____
अतिशय सुरेख! तुझ्या लेकीला
अतिशय सुरेख! तुझ्या लेकीला शाबासकी सांग
____/\____
अतिशय सुरेख! लहान मुलीने केले
अतिशय सुरेख!
लहान मुलीने केले नंतर वाचले तर भरुन आल मला .
कसलं भारी! लेक खरंच उपजत
कसलं भारी! लेक खरंच उपजत कलाकार आहे. खूप मोठी शाबासकी तिला.
.
.
अर्चना अनयाला खुप मोठ्ठी
अर्चना अनयाला खुप मोठ्ठी शाब्बासकी दे.
फारच कलावंत आहे मुलगी. तिच्या कलेला तू अजुन प्रोत्साहन देशील यात शंकाच नाही.
एकसे बढकर एक आहेत सगळे
एकसे बढकर एक आहेत सगळे उद्योग.. शाबास अनन्या.
जबरी. सगळीच भारी आहेत.
जबरी. सगळीच भारी आहेत.
अनन्याला शाब्बासकी. अगदी
अनन्याला शाब्बासकी. अगदी मुरलेल्या कलाकाराचे कृत्य आहे असे वाटते.
जास्वंदीचे फूल आणि हाइट चार्ट तर जबरदस्त सुरेख !!
चिकणमातीकामही मस्तच
तुमचंही कौतुक विनार्च
अर्चू, अनन्या इतकंच तुझंही
अर्चू, अनन्या इतकंच तुझंही कौतुक
तुला हे सगळं करताना पाहिलं की मला माझी आई आठवते
अशीच सोबत रहा कायम!
तूही इतकी गोड आहेस ना की तुझ्याच चांगुलपणाचं फळ असं परत दिलंय बघ देवाने तुला
खरंतर काही तरी दुसरं सांगायला मी हा बीबी उघडला पण परत वाचलं सगळं, सगळे प्रतिसाद आणि जे लिहायचं ते विसरून गेले
पुन्हा आठवलं की सांगेन
सुप्पर
सुप्पर
बाप्रे!!!
बाप्रे!!! __________/\__________ येवढच करु शकते मी! इथे लिहायचीही भिती वाटतेय आता मला
अनन्याला खुप खुप गोड पप्पीज.... आणि मोठ्ठी शाब्बासकी!!! 
काय सही उद्योग केलेत ,,,मस्त
काय सही उद्योग केलेत ,,,मस्त
ग्रेट काम करतेय तुझी लेक
ग्रेट काम करतेय तुझी लेक
तिच्या हातात सफाई आहे शिवाय प्रचंड समज आहे तिला त्या प्रत्येक कामाची.. म्हणूनच पहिल्यांदा करत असलेल्या गोष्टींतही सराईतपणा आहे.. माध्यम कोणतंही असलं तरी तिला कुठेही जरासुद्धा फरक पडलेला दिसत नाहिये बघ!
चांगलं खतपाणी घालते आहेस गं तू तिला.. बहरू देत तिची कला अशीच दिवसेंदिवस
खरंच थँक्स फॉर शेअरिंग..
विनार्च, अग तु अनन्याला
विनार्च,
अग तु अनन्याला एलिमेंट्री च्या परीक्षेला आत्ताच बसवुन टाक ..... काही ही तयारी न करता ती आरामात पास होइल.स्मरण चित्रे, संकल्प चित्रे, नेचर, फ्री हँड, लेटरींग हे सगळे नी त्याचे रंगकाम मस्तच केलय. त्या परीक्षेचा सगळा अभ्यास तयार च आहे तिचा.
बाकी मातीकाम तर खुप सुन्दर.. तो जांभळा टॉकन पक्षी खूऊऊउप आवडला. तिला काय करायचे आहे याची कल्पना तिच्या डोक्यात एक्दम फिट असते बघ. एखाद्या कसलेल्या कलाकारासारखे काम केलय. डोक्यातला तीर तर केवळ अप्रतिम.
भिंतीवरचे काम तर व्वा...
आणि तुला पण कुर्निसात...
५-६ वर्षापुर्वी हसबंड (:)) ला म्हणाले.. एका भिंतीवरचा रंग खराब झालाय.. मी तिथे मोट्ठे कार्टुन काढते..... पण मला परमिशन मिळाली नव्हती. ..... म्हणुन अनन्या ला भिंत रंगवायची परमिशन देणारया तुझे खुप कौतुक.
अनन्याला खुप खुप शाबासकी ग.
ग्रेटच आहे अनन्या - तुमचे
ग्रेटच आहे अनन्या - तुमचे मार्गदर्शनही उत्तमच .....
सुरेख!!
सुरेख!!
खूप मस्त !!!!!
खूप मस्त !!!!!
दीपे आता दाखव त्यांना ही
दीपे
आता दाखव त्यांना ही चित्र आणि सांग बघा याला म्हणतात पाठिंबा

माझ्यातला कलाकार तुम्ही जागा झाल्या झाल्या असा मारलात? शोनाहो अगदीच
वॉव. अनन्या ये हाथ मुझे दे दे
वॉव. अनन्या ये हाथ मुझे दे दे अनन्या
विनार्च प्र चं ड सुंदर आहेत हे उद्योग. खत पाणी घाल गं बाई त्यांना.
अरे बापरे ....किती कौतुक केलं
अरे बापरे ....किती कौतुक केलं आहे तुम्ही सगळ्यांनी....भरुन आलं अगदी ___/\___


भित्तीचित्र टिकवण्याच्या स्प्रेची शोधा शोध सुरु आहे....
दिनेशदा इतक्या मोठ्या कलाकाराला त्रास देणे बरोबर वाटत नाही म्हणून त्यांच्याशी संपर्क नाही केला पण त्यांची लेखमाला वाचून दाखवते लेकीला.
कौतुक करणार्या सगळ्या काका मामा आणि मावश्यांसाठी अनन्या कडून बिग थॅन्क यू
आणि ही एरियल...
अय्य्य्य्य्याआआआआआआआआआआआआआ, ह
अय्य्य्य्य्याआआआआआआआआआआआआआ,

ही पण क्युटेय फार
तिला हा बीबी दे गं वाचायला
अप्रतीम ....लेक..आईवर
अप्रतीम ....लेक..आईवर गेल्याय...
अमेझिंग सफाईदार काम आहे सगळच. सॉल्लिड आहे तुमची अनन्या. >>++११
Pages