तुम्हाला सुखी व्हायचंय ?

Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2014 - 03:32

`हा' अंगी घालाच म्हणजे वर्षभर सुखी झालाच..... Happy

T Shirt Teaser_0.jpg.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर.......पुन्हा एकदा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्हीए!!!!

मायबोलीचा लोगो दंडावर नको >> हे बरीक खरं. ईस्त्री करताना त्रास होतो. (सदर्‍याला होत असल्यास माहित नाही)>>>>> Proud

लाल भडक
भगवा...
हिरवाजर्द
गडद निळा
गडद जांभळा
चट्ट्यापट्ट्यांचा ज्यात सगळे रंगाचे पट्टे असतील
चेक्स चा ज्यात काळेपांढरे चौकोन असतील चेसबोर्ड सारखे.....

--------------------
असे टिशर्ट उपलब्ध करुन द्यावेत Wink

तुम्ही टी-शर्टला इस्त्री करता.. ऐकावे ते नवलच <<<<<<< अहो हिम्स्कुल.. काहीकाही लोक "शर्टाला" देखील इस्त्री करतात .. Happy

आम्हाला सुखी व्हायचंय!

सदरासाइझ सोडल्यास, रंग, सुलेखन, मायबोलीच्या लोगोची जागा, पोत कसलीही अट नाही. लेडीजबायकांसाठी सिल्कचे हँडपेन्टेड टॉप्सपण चालतील. Proud

यावेळेस जरा एक-दोन जास्तच ऑर्डर करणार आहे.. मागच्या वेळेस मित्रांनी पाठीमागे भूणभूण लावली होती.

यावेळेस जरा एक-दोन जास्तच ऑर्डर करणार आहे....

जेन्टसपुरुषांसाठी
यावेळी एकवर एक फ्री असेल कदाचित डोन्ट वरी

आणि लेडीजबायकांसाठी
एकावर मेक अप बॉक्स फ्री असेल .... (रिकामा) Happy

डार्क लेमन येल्लो आणि तेवढ्याच गडद निळ्या रंगात मायबोली अक्षरे वा सिंबॉल (जे काही ठरेल ते), तसेच एखद्या कोपर्‍यात थोडासा चवीपुरता लाल आणि काळा रंग (आवडीनुसार) ..

जाडसर कापड आणि त्याला छानशी कॉलर ठेवा. तसेच नाव/सिंबॉल पाठीशी न ठेवता पुढे छातीशी खिश्याच्या जागी हृदयाला समांतर जाणारे असेल तर उत्तम.

असे काही बनवता आले तर तो घालून ग्रूप मध्ये सारे एकत्र छान दिसतील .. हा माझा अंदाज

सदर्याला कॉलर अन खिसा हवाच हवा.
तसे नसेल तर त्याचा वर्षभर केवळ कपाटात ठेवण्यापुरता उपयोग होतो, नाहीतर अधेमधे लिम्बोटला वापरतो.....!

मायबोलीचा लोगो दंडावर नको << +१
लेडीज बायकांसाठी जिया ब्रॅण्डचे साइझ आणि साइड स्लिटस फॉलो करता आल्या तर बघा बा...

हिम्या, मेंदी रंगांचे टीशर्ट आपण सगळेच विसरलो आहोत. ते तसेच होते Proud

आता या वर्षी कोणता रंग? माझा अंदाज- स्काय ब्ल्यू.

कुठलाही रंग ठेवा, डीझाईन ठेवा. साईज मात्र व्यवस्थित ठेवा.

वाट पहात आहोत (जाहिरात अतिशय कल्पक. जाहिरात टीमचे कौतुक!)

हे रिया च काही संपतच नाही Proud ....टी शर्ट च्या आवडी निवडीत इतका चिकित्सकपणा ...

गेल्या वर्षीसारख सांगतो टेलर बोलवा .... रंगाचे तागे मागवा ... तिथेच माप द्या आणि शिवुन घ्या ...

गेल्या वर्षीसारख सांगतो टेलर बोलवा .... रंगाचे तागे मागवा ... तिथेच माप द्या आणि शिवुन घ्या ... >>>>

त्यापेक्षा सरळ इंद्रधन्युषी रंगाचे टिशर्ट बनवा....... सगळे रंग असतात...

@ विनय भिडे...
गेल्या वर्षीसारख सांगतो टेलर बोलवा .... ... तिथेच माप द्या आणि शिवुन घ्या ...>>>... आणि 'रिया'ला टेलर पसंत नाही पडला तर?... Wink ... सध्या तिच्या 'परीक्षा' सुरु आहेत ना... Happy
Proud

Pages