Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2014 - 03:32
`हा' अंगी घालाच म्हणजे वर्षभर सुखी झालाच.....
.
मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर.......पुन्हा एकदा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही..... लग्ना आधी आणि नंतर
नाही..... लग्ना आधी आणि नंतर बाई सुखीच असते ...
वा वा!!
वा वा!!
उदयन सदा सुखि असे म्हणायचयं
उदयन सदा सुखि असे म्हणायचयं का ......
असे म्हणु शकतात घारुआण्णा
असे म्हणु शकतात घारुआण्णा
सध्यातरी ...
सह्हीए!!!! मायबोलीचा लोगो
सह्हीए!!!!
मायबोलीचा लोगो दंडावर नको >> हे बरीक खरं. ईस्त्री करताना त्रास होतो. (सदर्याला होत असल्यास माहित नाही)>>>>>
विनिता,तुमच्या प्रश्णाचे
विनिता,तुमच्या प्रश्णाचे उत्तर असेलही किंवा नसेलही... कळेल लवकरच....
काळा मेंदी लाईट ग्रे बिस्कीट
काळा
मेंदी
लाईट ग्रे
बिस्कीट / बेज
हे कलर पण झालेले आहेत..
तुम्ही टी-शर्टला इस्त्री
तुम्ही टी-शर्टला इस्त्री करता.. ऐकावे ते नवलच..
लाल भडक भगवा... हिरवाजर्द गडद
लाल भडक
भगवा...
हिरवाजर्द
गडद निळा
गडद जांभळा
चट्ट्यापट्ट्यांचा ज्यात सगळे रंगाचे पट्टे असतील
चेक्स चा ज्यात काळेपांढरे चौकोन असतील चेसबोर्ड सारखे.....
--------------------
असे टिशर्ट उपलब्ध करुन द्यावेत
तुम्ही टी-शर्टला इस्त्री
तुम्ही टी-शर्टला इस्त्री करता.. ऐकावे ते नवलच <<<<<<< अहो हिम्स्कुल.. काहीकाही लोक "शर्टाला" देखील इस्त्री करतात ..
हिम्या मी करते आणि ही इज
हिम्या मी करते
आणि ही इज करेक्ट. त्या दंडावरच्या लोगोमुळे फार्वैताग येतो
ओके रिया, या वेळी दंडावर लोगो
ओके रिया, या वेळी दंडावर लोगो टाकला तर आपण दंड करु त्यांना..
(No subject)
आम्हाला सुखी
आम्हाला सुखी व्हायचंय!
सदरासाइझ सोडल्यास, रंग, सुलेखन, मायबोलीच्या लोगोची जागा, पोत कसलीही अट नाही. लेडीजबायकांसाठी सिल्कचे हँडपेन्टेड टॉप्सपण चालतील.
लेडीजबायकांसाठी >>>>>>>>>>>
लेडीजबायकांसाठी >>>>>>>>>>> हे कोणते मराठी पेटंट आहे
लेडीजबायकांसाठी सिल्कचे
लेडीजबायकांसाठी सिल्कचे हँडपेन्टेड
टॉप्सपण चालतील.>>>>>> +1
यावेळेस जरा एक-दोन जास्तच
यावेळेस जरा एक-दोन जास्तच ऑर्डर करणार आहे.. मागच्या वेळेस मित्रांनी पाठीमागे भूणभूण लावली होती.
यावेळेस जरा एक-दोन जास्तच
यावेळेस जरा एक-दोन जास्तच ऑर्डर करणार आहे....
जेन्टसपुरुषांसाठी
यावेळी एकवर एक फ्री असेल कदाचित डोन्ट वरी
आणि लेडीजबायकांसाठी
एकावर मेक अप बॉक्स फ्री असेल .... (रिकामा)
डार्क लेमन येल्लो आणि
डार्क लेमन येल्लो आणि तेवढ्याच गडद निळ्या रंगात मायबोली अक्षरे वा सिंबॉल (जे काही ठरेल ते), तसेच एखद्या कोपर्यात थोडासा चवीपुरता लाल आणि काळा रंग (आवडीनुसार) ..
जाडसर कापड आणि त्याला छानशी कॉलर ठेवा. तसेच नाव/सिंबॉल पाठीशी न ठेवता पुढे छातीशी खिश्याच्या जागी हृदयाला समांतर जाणारे असेल तर उत्तम.
असे काही बनवता आले तर तो घालून ग्रूप मध्ये सारे एकत्र छान दिसतील .. हा माझा अंदाज
सदर्याला कॉलर अन खिसा हवाच
सदर्याला कॉलर अन खिसा हवाच हवा.
तसे नसेल तर त्याचा वर्षभर केवळ कपाटात ठेवण्यापुरता उपयोग होतो, नाहीतर अधेमधे लिम्बोटला वापरतो.....!
मायबोलीचा लोगो दंडावर नको <<
मायबोलीचा लोगो दंडावर नको << +१
लेडीज बायकांसाठी जिया ब्रॅण्डचे साइझ आणि साइड स्लिटस फॉलो करता आल्या तर बघा बा...
हिम्या, मेंदी रंगांचे टीशर्ट
हिम्या, मेंदी रंगांचे टीशर्ट आपण सगळेच विसरलो आहोत. ते तसेच होते
आता या वर्षी कोणता रंग? माझा अंदाज- स्काय ब्ल्यू.
कुठलाही रंग ठेवा, डीझाईन
कुठलाही रंग ठेवा, डीझाईन ठेवा. साईज मात्र व्यवस्थित ठेवा.
वाट पहात आहोत (जाहिरात अतिशय कल्पक. जाहिरात टीमचे कौतुक!)
सध्या फ्लोरोसंट कलरचा आणि वॉश
सध्या फ्लोरोसंट कलरचा आणि वॉश असलेल्या टीशर्ट चि चालती आहे बघा असंच काहीतरी हटके प्लेन नकोत
हे रिया च काही संपतच नाही
हे रिया च काही संपतच नाही ....टी शर्ट च्या आवडी निवडीत इतका चिकित्सकपणा ...
गेल्या वर्षीसारख सांगतो टेलर बोलवा .... रंगाचे तागे मागवा ... तिथेच माप द्या आणि शिवुन घ्या ...
मालक
मालक
गेल्या वर्षीसारख सांगतो टेलर
गेल्या वर्षीसारख सांगतो टेलर बोलवा .... रंगाचे तागे मागवा ... तिथेच माप द्या आणि शिवुन घ्या ... >>>>
त्यापेक्षा सरळ इंद्रधन्युषी रंगाचे टिशर्ट बनवा....... सगळे रंग असतात...
मला विचारलं म्हणून मी
मला विचारलं म्हणून मी सांगितलं बाबा! नाही तर मै तो बिलकूल भी डिमांड्स नही रखती
@ विनय भिडे... गेल्या
@ विनय भिडे...
गेल्या वर्षीसारख सांगतो टेलर बोलवा .... ... तिथेच माप द्या आणि शिवुन घ्या ...>>>... आणि 'रिया'ला टेलर पसंत नाही पडला तर?... ... सध्या तिच्या 'परीक्षा' सुरु आहेत ना...
Sampalya pariksha
Sampalya pariksha
Pages