लै भारी!!!
ट्राय पॉडचा वापर केला असेल ना?
रंगसंगती खुपच भारी जमलिय, जर फोशॉ एडिटिंग केलं नसेल तर तुमच्या exposure time आणि ISO सेटिंगला मनापासुन दाद.
रच्याकने,
प्रचि काढल्याची वेळ काय होती? खुपच क्लियर आलाय हा प्रचि (डोंगर किल्ल्यांचे फोटो चांगले येत नाहित धुकं आणि प्रदुषनामुळे )
अग्निपंख, फ्रेम हँडहेल्ड शूट केली गेलीए.... नो ट्रायपॉड. शटर साधारण ६०- ७० च्या घरात, आय एस् ओ २००, आणि एक्पोजर +२ ने बंप करून फोटो घेतलाय. मायनर अॅडजस्टमेंट्स सोडल्या तर फक्त स्टिचिंगसाठी फोटोशॉप वापरलं गेलंय.
वेळ साधारण दुपारी ३.३० - ४.०० ची असेल. १० मि. मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर पुढच्याच क्षणी, ढग कड्यावरून फिरले आणि सृष्टीचा हा अजब नजारा आम्हाला पाहावयास मिळाला..
भन्नाट!! पण एक मिनिट!! हा
भन्नाट!!
पण एक मिनिट!!
हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा.... की कोकणकड्यावरुन दिसणारा संपूर्ण देखावा!!
फारच सुरेख डोळ्याचं पारणं
फारच सुरेख
डोळ्याचं पारणं फिटलं
सुंदर मित्रा.
सुंदर मित्रा.
जबरदस्त!
जबरदस्त!
बेमालूम शिवलीय नऊ तुकडी
बेमालूम शिवलीय नऊ तुकडी गोधडी. मस्त!!
एकदम झक्कास, अप्रतिम!
एकदम झक्कास, अप्रतिम!
लै भारी!!! ट्राय पॉडचा वापर
लै भारी!!!
)
ट्राय पॉडचा वापर केला असेल ना?
रंगसंगती खुपच भारी जमलिय, जर फोशॉ एडिटिंग केलं नसेल तर तुमच्या exposure time आणि ISO सेटिंगला मनापासुन दाद.
रच्याकने,
प्रचि काढल्याची वेळ काय होती? खुपच क्लियर आलाय हा प्रचि (डोंगर किल्ल्यांचे फोटो चांगले येत नाहित धुकं आणि प्रदुषनामुळे
प्रतिसादांबद्दल धन्यवाद
प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी....
गिरी, धन्स रे..
नंदिनी, स्टिचिंगसाठी फोटोशॉप सीसी वापरलं गेलंय.
अग्निपंख, फ्रेम हँडहेल्ड शूट केली गेलीए.... नो ट्रायपॉड. शटर साधारण ६०- ७० च्या घरात, आय एस् ओ २००, आणि एक्पोजर +२ ने बंप करून फोटो घेतलाय. मायनर अॅडजस्टमेंट्स सोडल्या तर फक्त स्टिचिंगसाठी फोटोशॉप वापरलं गेलंय.
वेळ साधारण दुपारी ३.३० - ४.०० ची असेल. १० मि. मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर पुढच्याच क्षणी, ढग कड्यावरून फिरले आणि सृष्टीचा हा अजब नजारा आम्हाला पाहावयास मिळाला..
धन्यवाद..!!
अशक्य.....................
अशक्य..................... भारी!!!
मी काढलेला एक साधासा फोटू:

मस्त रे ...
मस्त रे ...
जबराट..
जबराट..
Pages