कोकणकडा...!!

Submitted by स्मितहास्य on 30 May, 2014 - 16:03

९ उभ्या फ्रेम्स एकत्र करून शिवलेला हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट!!

पण एक मिनिट!!

हा कोकणकड्याचा संपूर्ण देखावा.... की कोकणकड्यावरुन दिसणारा संपूर्ण देखावा!! Happy

लै भारी!!!
ट्राय पॉडचा वापर केला असेल ना?
रंगसंगती खुपच भारी जमलिय, जर फोशॉ एडिटिंग केलं नसेल तर तुमच्या exposure time आणि ISO सेटिंगला मनापासुन दाद.
रच्याकने,
प्रचि काढल्याची वेळ काय होती? खुपच क्लियर आलाय हा प्रचि (डोंगर किल्ल्यांचे फोटो चांगले येत नाहित धुकं आणि प्रदुषनामुळे Sad )

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी.... Happy

गिरी, धन्स रे..

नंदिनी, स्टिचिंगसाठी फोटोशॉप सीसी वापरलं गेलंय.

अग्निपंख, फ्रेम हँडहेल्ड शूट केली गेलीए.... नो ट्रायपॉड. शटर साधारण ६०- ७० च्या घरात, आय एस् ओ २००, आणि एक्पोजर +२ ने बंप करून फोटो घेतलाय. मायनर अ‍ॅडजस्टमेंट्स सोडल्या तर फक्त स्टिचिंगसाठी फोटोशॉप वापरलं गेलंय.

वेळ साधारण दुपारी ३.३० - ४.०० ची असेल. १० मि. मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर पुढच्याच क्षणी, ढग कड्यावरून फिरले आणि सृष्टीचा हा अजब नजारा आम्हाला पाहावयास मिळाला..

धन्यवाद..!!

अशक्य..................... भारी!!!

मी काढलेला एक साधासा फोटू:

Pages