पुणे नाशिक प्रवास..

Submitted by mansmi18 on 30 May, 2014 - 01:40

नमस्कार,

(बाणेर) पुणे - नाशिक प्रवासासाठी रस्ता कसा आहे?

गूगल वर शोधल्याप्रमाणे पुणे नाशिक अंतर २१० किमी आणि ड्राइव्ह टाईम अंदाजे ४ तास १५ मि आहे. पण रस्ता चांगला नाही .अ‍ॅक्चुयल ड्राईव्ह टाईम ६-७ तास लागु शकतात असे लिहिले आहे.
पर्यायी मार्ग त्यानी पुणे-कल्याण-ठाणे आणि मग नाशिक महामार्ग असा सुचवला आहे. (अंतर ५५-६० किमी जास्त आहे) पण रस्ता चांगला आहे असे लिहिले आहे.

कृपया आपल्या सुचना लिहाल का?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅवरेज ४० च्या स्पीडने साडेपाच तास लागतील २२० किमी साठी. अ‍ॅवरेज ४० पडण्यासाठी ७०-८० किमी वेगाने चालवत रहावे लागते. याच स्पीडने... जौद्या. टायपायचा कंटाळा आला. तुम्हाला आवडेल त्या रस्त्याने जा. मला तो रस्ता आवडलेला नाही. कल्याणमार्गे सोपे पडते असे मला वाटते.

ंमी ड्राईव्ह करते तेव्हा ८०-१०० च्या अधेंमधेच असते. तो १००-१२० Happy
परतताना मात्र माझा टर्न , नाशिक-पुणे मार्गाने सावकाश येवूत.
धन्यवा टोचा .
Happy

Pages