लेंण्डस्केप पॉइन्ट- माथेरान (Landscape Point-Matheran)

Submitted by सूनटून्या on 28 May, 2014 - 08:12

मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिओ !!!!
मलाही त्या पर्यटकांमध्ये आपली चित्तथरारक चढाई बघायला आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट करायला हवे होते असे वाटून गेले.

बाकी एवढ्या थरारक अनुभवात पण खालचे वाक्य हसवून गेले..
ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत Lol

सूनटून्या,

अप्रतिम मोहीम, चित्रण आणि वर्णन. आपुनका दिल एकदम खूष! याला म्हणतात अस्सल चढाई. नायतर आम्ही!! मुंबऱ्यास स्टेप वनला जाऊन घरच्या लोकांवर ऐट मारायचो. Happy

रच्याकने : या फोटोत मनीषच्या बाजूला डावीकडे साधारण दहाएक फुटांवर कातळावर पांढरा उभा चट्टा कसला आहे? धबधब्याचा वाटतो.

आ.न.,
-गा.पै.

खरे बहाद्दर गडी आहात रे सारेच ....

प्रकाशचित्रे आणि वर्णनही भारीच ....

दुसऱ्याने तर त्याच्यावर पण कडी केली, हातोड्याचा आवाज ऐकून तो आपल्या कुटुंबाला म्हणाला, 'ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत'. >>>>>> हे उद्गारणारा सॉलिडच महान - त्याला शिरसाष्टांगच .... Happy Wink

क्या बात है. याला किडेच पाहिजे.

मी तर विचार पण करू शकत नाही.

डिस्कवरी चॅनेल ला तोडीचे.

बाकी तुमच्या संस्थेचा पट्टा पण भारी .. एवरेस्ट गल्ली.

सर्व मायबोली करांचे धन्यवाद! अशीच कृपा असावी.

गामा
पावसाळ्यात त्या भिंतीवरून छोटे मोठे धबधबे कोसळतात. त्याच्यामुळेच तो पंधरा पट्टा दिसतोय.

संदीप
बाकी तुमच्या संस्थेचा पट्टा पण भारी .. एवरेस्ट गल्ली.>>>>
:G:-G:खोखो:

अफाट, अफाट केवळ अफाट.
पुन्हा एकदा ___/\____ स्विकारा. Happy

फोटो आधी राधेशकडे पाहिले होते. वर्णन नेहमीप्रमाणेच भारी Happy

ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत'.>>>>:हहगलो:

मस्तच जबरीच !!!!
आजही असेच मध्यरात्री ३ वाजता जबरदस्त थंडीमध्ये एको पॉइन्टला चहाच्या टपरीवर थंड वाऱ्याशी झुंजत, एकमेकाच्या चादरी, स्लीप्पिंग बेंग्स ओढत, कुडकुडत रात्र काढली.>>> जबरदस्त थंडी????

जबरदस्त थंडी????>>>>
एखादी रात्र थंडीच्या दिवसात माथेरानच्या कुठल्याही पॉइन्टवर काढल्यास याचा अनुभव नक्की येईल. थंडगार वारा असा काही झोंबतो बस रे बस.

Pages