सिन्गापूर बद्दल माहीती हवी आहे...

Submitted by फोतोग्राफेर२४३ on 20 May, 2014 - 02:49

नमस्कार, कोणी माय बोली कर singapore ला आहेत का? असल्यास मला पुढील माहिती हवी होती. मी लवकरच तिथे शिफ्ट होतो आहे
तिथे आपल्या इंडियनस ला घरे मिळतात का?
तिथे लहान मुलांसाठी day care आहेत का?
तिथे नर्सरी कश्या आहेत?
कोणी राहून आले ले असल्यास आपले अनुभव share करावेत.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय, मी सिंगापूरला असते.

तिथे आपल्या इंडियनस ला घरे मिळतात का? >>> हो हो. इंडियन्सला घरे मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही.
तिथे लहान मुलांसाठी day care आहेत का? >>>> डे केअर भरपूर आहेत. बरेचसे डे केअर चांगले असतात. घराजवळच्या डेकेअर मधे अ‍ॅडमिशन साठी रेजिस्टर करावे लागते. सहा महिने वेटिंग असु शकते. दूरचे डे केअर चालणार असेल तर बसचा पर्याय निवडता येतो.
तिथे नर्सरी कश्या आहेत? >>> डे केअर + नर्सरी असेच सेट अप असतात. पण तुम्ही नर्सरी वेगळी घेतल्यास मुलांना अधिक प्रवास + तुम्हाला अधिक पैसे असे होऊ शकते. डे केअर आणि नर्सरी असे घेतल्यास पैसे वाचण्याच्या दृष्टीने योग्य होईल. मुलालाही अधिक तडतड करावी लगणार नाही.