It’s spring fever.
ईकडे म्हणजे अमेरीकेत असचं काहिसं म्हणतात, पण ते जे काही असतं ते वेड लावणार असतं. चार-पाच महिन्याची गोठवणारी थंडी, पांढरा लॅडस्केप, जड जॅकीट्स.... आणि अचानक सगळं रंगीत आणि उत्साही होउन जातं...रंगाचा उत्सव साजरा होतो... निसर्ग हिरवा सिग्नल देतो आणि सगळे सूटतात.
हे ही तीतकंच खर की जो पर्यन्त विंटर आहे तो पर्यत्नच स्प्रिंगची मजा देखिल आहे.या २०१४ च्या वसंतोत्सवाच्या काही प्रचि.
प्रचि १:
प्रचि २: स्प्रिंग फॉल
गूलाबी चेरीच्या फूलांचा सडा...
प्रचि ३ : चेरी बॉसम
प्रचि ४ : फूलांच्या राज्यात
प्रचि ५ : चेरी बॉसम
प्रचि ६ : स्प्रिंग फिवर
सकाळी पहाटे पडलेल दव आणि त्यात नाहून निघणारी फूल
प्रचि ७: ट्यूलीप्स
प्रचि ८ : वसंतातील एक रम्य संध्याकाळ
ही weeping willows ची झाडं आहेत.
प्रचि ९ : वसंतोत्सव
The Color of Spring
प्रचि १०: प्रकाशमान मी
प्रचि ११: A Fishing Day
स्प्रिंग मध्ये मासेमारी करण्यात मजा असते म्हणे...
प्रचि १२: बँबी
शाळेत सातवीत का आठवीत एक धडा होता...नवजात हरणाच्या पिल्लाचा....हे हरणाचं पिल्लू १-२ दिवसांच आहे...
प्रचि १३: दूहेरी इद्रधनूष्य
बाहेरच्या इंद्रधनूष्याचे रंग उलटे आहेत...म्हणजे लाल आत तर हिरवा बाहेर.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
धन्यवाद Ramdas, मार्को पोलो,
धन्यवाद Ramdas, मार्को पोलो, धनश्री आणि रचना प्रभु
अप्रतीम
अप्रतीम फोटो.
रच्याकने,
दुसऱ्या इंद्रधनुष्याचे रंग उलटेच असतात (लाल आत आणि जांभळा बाहेर). प्रकाश पाण्याच्या थेंबातून बाहेर पडण्यापूर्वी २ वेळा परावर्तीत झाला तर असे डबल रेनबो दिसते. दुसरे इंद्रधनुष्य पहिल्या पेक्षा फिकट असते. असे तिसरे सुद्धा दिसू शकते. त्यातील रंग पहिल्या प्रमाणेच असतील.
अमासा
http://www.straightdope.com/columns/read/2279/what-causes-double-rainbows
धन्यवाद अमितव !! एक वेळेस
धन्यवाद अमितव !!
एक वेळेस तीन-चार इंद्रधनुष्य देखिल दिसतात.....एकदा तरी अस द्रुष्य बघायला मिळायला हवं
भन्नाट आहेत फोटोज तन्मय.
भन्नाट आहेत फोटोज तन्मय. नेहमीसारखेच.
अप्रतिम फोटो!
अप्रतिम फोटो!
अप्रतिम!
अप्रतिम!
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
https://www.facebook.com
https://www.facebook.com/SeekerMedia/videos/10156089795893387/
https://www.facebook.com
https://www.facebook.com/NYBotanicalGarden/videos/10156394418909663/
अप्रतिम फोटोग्राफी
अप्रतिम फोटोग्राफी
सुंदर
सुंदर
सुंदर आहे वसंतोत्सव
सुंदर आहे वसंतोत्सव
मस्तच...
मस्तच...
Pages