पहिल चित्र

Submitted by सोना२ on 6 May, 2014 - 16:20

नुसती इमेज ताकता येत नाही का? चित्र टाक
humming2.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच. आवडलं.
शक्य असेल तर चित्राचा मूळ आकार, माध्यम इ. तपशीलही द्या ना. [ आणि हो, 'पहिलं चित्र' म्हणजे नेमकं काय, हेंही कळूं दे ना आम्हाला. नवशिके तर नक्कीच नाही दिसत तुम्ही माझ्यासारखे ! Wink ]

Thank you
8" * 10" acrylic painting on a canvas panel
पहिल चित्र म्हणजे मायबोलीवरच. मी नेहमी इथे चित्र पहते. खुप छान अस्तात. म्हणुन ताकायचा धीर केला. आशा आहे तुम्हाला आवडतील.

mast!