Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 May, 2014 - 03:31
समुद्र किनारा दिवसा त्याच्या फेसाळणार्या लाटा, क्षितिजापर्यंत नजरेपासून न हटणारे पाणी, खेळणारी हवा ह्यामुळे फेरफटका मारायसाठी अगदी आवडीचे ठिकाण असते. पण ह्याला अजून लावण्यमय रुप चढते ते सुर्यास्ताच्या वेळी. आपल्या देशातून दुसर्या देशात जाताना सुर्य केशर शिंपडीत समुद्र किनारा केशरी करुन जात असताना.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर आले आहेत फोटो
अतिशय सुंदर आले आहेत फोटो
आहाहा.. केशरी संध्याकाळ..
आहाहा.. केशरी संध्याकाळ.. सुंदर
सुरेख !
सुरेख !
सुंदर....
सुंदर....
मस्त टिपलंयस.
मस्त टिपलंयस.
सुंदर!
सुंदर!
छानच !
छानच !
आहाहा.. केशरी संध्याकाळ..
आहाहा.. केशरी संध्याकाळ.. सुंदर >> ++१११
१ मे ला द्यायचे ना....
सुंदर !
सुंदर !
उदयन, वर्षूताई, रावी,
उदयन, वर्षूताई, रावी, साक्षीमी, मामी, शोभनाताई, दिनेशदा, सृष्टी, भाऊ धन्यवाद.
वा... अतिसुंदर..........||
वा... अतिसुंदर..........||
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
वॉव.
वॉव.
व्वा! मस्तच!
व्वा! मस्तच!
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
सुंदर!
सुंदर!
वा सूंदर !!
वा सूंदर !!
सुंदर. फोटोमध्ये जे स्टिलचे
सुंदर.
फोटोमध्ये जे स्टिलचे स्क्रक्चर दिसते आहे ते काय आहे?
मस्तच!!!
मस्तच!!!
मस्तच फोटो आहेत.सूर्य आगदि
मस्तच फोटो आहेत.सूर्य आगदि विरघळत आहे अस वाटत
मस्त
मस्त
मस्तच!!
मस्तच!!
जागु दी फोटो मस्तच...पण
जागु दी फोटो मस्तच...पण सर्वात आवडलेलं हे... " आपल्या देशातून दुसर्या देशात जाताना सुर्य केशर शिंपडीत समुद्र किनारा केशरी करुन जात असताना. "
मस्तच !
मस्तच !
मानसी, जाई, अन्जू, शोभा,
मानसी, जाई, अन्जू, शोभा, मानुषी, मनीमोहोर, माधव, कंसराज, पाषाणभेद, जिप्सी, गोपिका, आशिका, नुतन अनिष्का धन्यवाद.