अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Submitted by अमोल सूर्यवंशी on 2 May, 2014 - 05:18

सर्व मायबोलीकरांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

akshay.gif

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व मायबोलीकरांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
अमोल साहेब ते अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा असं हवे, बाकी चालू द्या

__/\__ सूर्यवंशी महाराज... आपणच काढलेला एक धागा पाताळात गेला असल्याची खबर आहे का आपल्याला? जर हो तर त्याला खतपाणी घालुन वर आणा...

बाय द वे तुलाही अक्षय्यतृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा... Happy

अक्षय तृतीया साडेतीन मुहुर्तामधली एक आहे ही माहीत आहे पण ती नक्की कशासठी साजरी करतात? आज आम्ही घरीही काही खास करत नाही.