Submitted by अमोल सूर्यवंशी on 2 May, 2014 - 05:18
सर्व मायबोलीकरांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सर्व मायबोलीकरांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व मायबोलीकरांना अक्षय
सर्व मायबोलीकरांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
अमोल साहेब ते अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा असं हवे, बाकी चालू द्या
बन्या केलेत बघ बदल मी!!!!!
बन्या केलेत बघ बदल मी!!!!!
__/\__ सूर्यवंशी महाराज...
__/\__ सूर्यवंशी महाराज... आपणच काढलेला एक धागा पाताळात गेला असल्याची खबर आहे का आपल्याला? जर हो तर त्याला खतपाणी घालुन वर आणा...
बाय द वे तुलाही अक्षय्यतृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा...
हेल्लो मुग्धा. कल्याणचा धागा
हेल्लो मुग्धा. कल्याणचा धागा आणलाय बाग वरती आता. बोला तिथे आता
अक्षय तृतीया साडेतीन
अक्षय तृतीया साडेतीन मुहुर्तामधली एक आहे ही माहीत आहे पण ती नक्की कशासठी साजरी करतात? आज आम्ही घरीही काही खास करत नाही.
(No subject)