Submitted by webmaster on 18 December, 2008 - 02:02
रानडे इन्स्टीट्यूट Foreign Languages Department, Pune University बद्दलचं हितगुज.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
रानडे मधले
रानडे मधले कोणी जागे आहे का रे मायबोलीवर ?
बराच काळ लोटला हा बोर्ड निद्रिस्त आहे.
मी
मी १९९९-२००१ दरम्यान जर्मन सर्टिफिकेट आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाकरता होतो. पण आमचे वर्ग स.प.मध्ये असायचे.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
मी
मी १९९८-२००० दरम्यान जपानी सर्टिफिकेट आणि डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी होतो. आमचे वर्ग वाडिया कॉलेजात भरायचे. गर्भे सेन्सेई आणि हुन्नुरकर सेन्सेई आम्हाला शिकवायला होत्या.
रानडेचे
रानडेचे अभ्यासक्रम रानडेमध्ये शिकलेले कोणीच नाहीये का?
------------------------------------------
Times change. Do people??
पूनम :
पूनम : आम्ही शिकलो तेव्हा आउटसोर्सिंग बूम असलेला जमाना होता!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
नमस्कार
नमस्कार लोक्स. मी आहे हं रानडे व नॉन रानडेवाला. चिन्नुक्स तु जपानी शिकला आहेस होय. अरे वा!! कोन्नीचिवा.
~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~
१९८५-१९८६
१९८५-१९८६ मधे फ्रेंच शिकायचा प्रयत्न करत होतो. पण आमचे वर्ग मॉडर्न कॉलेजमधे असायचे.
जम कर्नरे
जम कर्नरे अहए क कोनि
मी होतो
मी होतो जर्मन सर्टीफिकेट कोर्स साठी १९८१-८२ मध्ये. फ्राउ मराठे होत्या शिकवायला.
मि सुद्धा जर्मन डिप्लोमा
मि सुद्धा जर्मन डिप्लोमा कोर्स केला आहे २००९-२०१०.फ्राउ पल्लवि होत्या शिकवयला.पुधे नाहि करता आल पन...
auf wiedersehen....gute nacht....
मी फ्रेंच सर्टिफिकेट कोर्स
मी फ्रेंच सर्टिफिकेट कोर्स केलाय २००९-१० मध्ये. वर्ग रानडेमध्येच असायचे. रुपा लुकतुके होत्या शिकवायला.
मी १९८४ मधे जर्मन सर्टिफिकेट
मी १९८४ मधे जर्मन सर्टिफिकेट कोर्स केला आहे तिथून. वर्ग गरवारे कॉलेजात. आता मी प्लंबिंग शिकणार आहे.
(No subject)