पिकासा चाचणी

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
<1’

मी काढलेले काही फोटो:

प्रकार: 

क्लास फोटो आहेत. तिसर्‍या फोटोतल्यासारखा फोटो कॅलेंडरवर पाहिला आहे. याचा अर्थ तो अन्य कोठून घेतला आहे असे सुचवत नसून कॅलेंडरवर छापायच्या दर्जाचा आहे असे म्हणायचे आहे.

छानच फोटो. बी, पिकासातच थोडेसे एडीट करून बघ. ( ऑटो कॉन्ट्रास्ट वगैरे. ) आणखी खुलून दिसतील. मूळ फोटो मात्र वेगळा जपून ठेव.