पुरण पोळी कशी बनवावी?

Submitted by कनिका on 22 March, 2014 - 20:15

पुरण पोळीची पाकक्रुती हवी आहे. धन्यवाद! हितगुजवर शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडली नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पहा बरं... http://www.maayboli.com/node/40455

याच पानावर उजव्या बाजूला ज्या टेक्स्ट जाहीराती आहेत त्याखाली 'शोध' असा ऑप्शन आहे. त्यात पुरणपोळी असं टायपून सर्च मारला तर बरेच उपाय आहेत... Happy

कितीतरी तुनळी वर आहेत की.

http://youtu.be/GWeN4Po7BqE

ही एक आहे. ( इतके सूंठ का घातले काय माहीती ण्नाय, आप्ण नाही कधी एकले की पाहिले. आल्याची पोळी वाटतेय. Wink )

aajakal puran satorya te puran parathe, puran godhadya kahihi aste tu nail var.
makhamali ....atishay talam polya...jyala hatane/ulathane lavun tavyavarun kadhatahi yet nahi...ashya polya mabo sugarani nakkich karat astil na....soneri rangache makhamali puran ani var...ati-talam soneri-pandhari rangache varache avaran ashya polichi kruti apekshit ahe.