मलेशियन ऐअरलाईन्सच्या MH 370 च्या गायब होण्याचे गूढ वाढत चालले आहे. तेरा देशांच्या चाळीस नौका, पन्नास विमाने, अत्याधुनीक उपग्रह ईमेजरीचा वापर करुनही या विमानाचा कोणताही मागमुस लागलेला नाही..
नवीन माहीतीनुसार ह्या विमानाने मार्ग बदलून पश्चिमैकडे प्रवास सुरु केला होता ,या विमानात अत्याधुनिक संपर्क यंत्रणा होत्या /आहेत. तरीही यातल्या एकाही यंत्रणेचा वापर झाला नाही ,या यंत्रणा लागोपाठ बंद पडत गेल्या .
या बोईंग 777 विमानाच्या रोल्स राईस इंजिनमध्ये असलेल्या अत्याधुनिक ट्रान्समिटरचा संपर्क उपग्रहाशी होता, विमानाचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटल्यानंतरही उपग्रहाशी ईंजिनाचा संपर्क चालू होता. यातून विमान पश्चिमेकडे वळून भारताच्या दिशेने पूढे चार पाच तास प्रवास करत होते अशी नवी माहीती समोर आली आहे.
विमानाच्या बाबतीत काय घडले असेल असे आपल्याला वाटते.?
1.हा घातपाताचा प्रकार असावा, हायजॅक करुन क्रॅश घडवले असावे?
2.हा एक अपघात असावा, फक्त विमानाचे अवशेष सापडत नसावेत?
3.विमानाच्या बाबतीत ज्ञात अपघातांपेक्षा वेगळे काहीतरी घडले असावे.
कारण ज्या जागी हे काहीतरी
कारण ज्या जागी हे काहीतरी दिसले तिथे समुद्रातले करंट्स इतके वेगत असतात की तिथे गोष्टी इकडच्या तिकडे फेकल्या जातात, शिवाय समुद्रात पाण्याखाली शोध घेणेहि कठीण असते. अशी बरीच कारणे सांगण्यात आली. प्रयत्न चालू आहेत.
http://www.loksatta.com/desh-
http://www.loksatta.com/desh-videsh-news/missing-malaysia-airlines-plane...
मलेशियन ऐअरलाईन्सचे
मलेशियन ऐअरलाईन्सचे अॅम्सस्टरडॅम - क्वालालम्पुर, बोइन्ग ७७७, युक्रेन जवळ कोसळले. विमानात २९० प्रवासी होते :अरेरे:.
http://www.cnn.com/2014/07/17/world/europe/ukraine-malaysia-airlines-cra...
उदय! एमेच १७ च्या बाबतीत
उदय!
एमेच १७ च्या बाबतीत काहीतरी खोडसाळपणा झालेला दिसतोय! विमान पाडलं एकाने आणि दोष दुसऱ्याला लागणार असं वाटतंय. प्रवाशांच्या जिवाची काहीच किंमत नाही.
आ.न.,
-गा.पै.
Ukraine Says Malaysian
Ukraine Says Malaysian Airliner Shot Down, 295 Dead: Agency
युक्रेनियन प्रेसिडेंट - प्लेन
युक्रेनियन प्रेसिडेंट - प्लेन वॉज शॉट डाउन बट नॉट बाय अस...
रशियन सेपरेटिस्ट इन्वॉल्व असण्याची शक्यता...
ईथेही तेच!
ईथेही तेच!
३५ ००० फुट उंचीवरच विमान
३५ ००० फुट उंचीवरच विमान पाडायची क्षमता या लोकांत येतेय.... धिस इस नॉट गुड फॉर एनीबडी....
धक्कादायक आणि भयानक..
धक्कादायक आणि भयानक..
भयंकर आणि अत्यंत दु:खद
भयंकर आणि अत्यंत दु:खद
1st image...
1st image... https://twitter.com/Reuters/status/489813136862887936
सेन्या ओपन होत नाही आहे..
सेन्या ओपन होत नाही आहे..
कोणीही हमला केलेला नाही असे
कोणीही हमला केलेला नाही असे म्हणत आहे
अत्यंत शॉकिंग बातमी आहे..
अत्यंत शॉकिंग बातमी आहे..
लोकहो, एअर इंडिया ११३ (दिल्ली
लोकहो,
एअर इंडिया ११३ (दिल्ली - बर्मिंगहॅम) व सिंगापूर एअरलाईन्स एसक्यू ३५१ अपघातस्थळापासून अवघे २५ किमीवर होते.
दु:खात सुख म्हणावं का याला!
आ.न.,
-गा.पै.
खूप खूप वाईट झाल...
खूप खूप वाईट झाल...
लोकहो, सुमारे तासाभरात (१७३०
लोकहो,
सुमारे तासाभरात (१७३० स्था.वे.) युक्रेनिय बंडखोरांनी युक्रेनचं एएन-२६ जातीचं मालवाहू विमान त्याच ठिकाणच्या जवळपास पाडलं (इंग्रजी भाषांतर). असा दावा केला गेला आहे.
हे आजून एक : https://twitter.com/cbrulak/status/489818822052823041/photo/1
आ.न.,
-गा.पै.
गामा - नक्की दोन वेगळ्या घटना
गामा - नक्की दोन वेगळ्या घटना आहेत या बद्दल शन्का आहे, AN २६ पाडल्याची पोस्ट नन्तर काढली आहे.
लष्करी आणि प्रवासी विमान यामधे बन्डखोरान्चा गैरसमज झाला असेल आणि त्यान्नी चुकीने प्रवासी विमान पाडले असण्याची शक्यता आहे.
बंडखोरांनी यापुर्वि विमानं
बंडखोरांनी यापुर्वि विमानं पाडली हे माहित असुनहि फ्लाइट प्लॅन बदलला नाहि याची चुटपुट लागली आहे.
उदय, >> गामा - नक्की दोन
उदय,
>> गामा - नक्की दोन वेगळ्या घटना आहेत या बद्दल शन्का आहे, AN २६ पाडल्याची पोस्ट नन्तर काढली आहे.
तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्या दोन वेगवेगळ्या घटना नाहीत. बंडखोर (बेझलर) आणि रशियन पाठीराखा (कर्नल गेरानिन) यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनीफीत युक्रेन सरकारने (चोरून ऐकून) खुली केली आहे : http://youtu.be/BbyZYgSXdyw
संभाषणात सुमारे १६३५ स्था.वे.च्या आसपास विमान पाडल्याचं म्हंटलं आहे. आगोदर १७३० ही वेळ होती. त्यामुळे या दोन्ही घटना एकच आहेत. मात्र ही फीत कितपत विश्वासार्ह आहे ते आजून ठरायचं आहे.
आ.न.,
-गा.पै.
khup dhakkaadayak..
khup dhakkaadayak..
(No subject)
चार महिन्यापुर्वी बेपत्ता
चार महिन्यापुर्वी बेपत्ता झालेले MH370 विमानही असेच गैरसमजा मधुन पाडले गेले असण्याची शक्यता वाटते. अमेरिका - थाय नैसेना यान्च्या कवायती त्यावेळी तेथे सुरु होत्या.... नन्तरची शोधाशोध निव्वळ पब्लिकची दिशाभुल करण्यासाठी होती.
उदय, एमेच ३७० चे उड्डाण
उदय,
एमेच ३७० चे उड्डाण झाल्यानंतर त्याच्या इंजिनांतून ७ तासांपर्यंत पिंग मिळत होते. त्यावरून ते थाय अमेरिकी कवायतीच्या जवळपास पडले असण्याची शक्यता फेटाळता येते.
आ.न.,
-गा.पै.
एमेच ३७० चे उड्डाण झाल्यानंतर
एमेच ३७० चे उड्डाण झाल्यानंतर त्याच्या इंजिनांतून ७ तासांपर्यंत पिंग मिळत होते.
------ त्या सर्व कथा (किव्वा फेक पिन्ग जनरेटर) झालेला अपघात झाकण्यासाठी रचलेल्या असू शकतात ना? शोध घेण्याचे कार्य क्षेत्र व्यापक ठेवले होते - हा दिशाभुल करण्याचाच भाग असण्याची शक्यता आहे. बहुधा मी बायस्ड आहे.
उदय, मालदीवच्या एका बेटावरील
उदय,
मालदीवच्या एका बेटावरील रहिवाश्यांनी एक मोठं जेट खालून उडतांना पाहिलं होतं. ते हेच असावं असा अंदाज आहे.
आ.न.,
-गा.पै.
Air Algerie plane with 116
Air Algerie plane with 116 people on board has crashed: Algerian aviation official....काय चालु आहे हे
लोकहो, एमेच १७ चं प्रकरण
लोकहो,
एमेच १७ चं प्रकरण थोडंथोडं ध्यानी येऊ लागलंय. २००१ साली ९११ नंतर प्रवासी विमाने पाडापाडीची लाट आली होती. तसं काहीसं होईल की काय अशी भीती वाटते आहे. एअर अल्जेरीच्या अपघातामुळे शंका दुणावतेय.
आ.न.,
-गा.पै.
गेल्या वर्षी अपघातग्रस्त MH
गेल्या वर्षी अपघातग्रस्त MH 370 विमानाचे काही अवशेष सापडले आहेत अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
http://www.bbc.com/news/world-asia-33714780
Pages