सोया बर्गर

Submitted by दिनेश. on 9 March, 2014 - 07:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
बर्गर बनच्या आकारानुसार तीन ते चार बर्गर्स होतील.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह छान चविष्ट दिस्ताहेत... रेसिपी छान आहे , भाज्या ही आहेत म्हणून पौष्टिक ही आहे,,
मस्त, करून पाहीन ,थोडंस इन्ग्रेडिएंट बदलून Lol यू नो व्हॉट!!!!!!!!

छान आहे.
बटाटा न घातल्यास बाईंडिंग एजंट काय घालता येईल?
म्हणजे मधुमेही लोकाना पण उपयोगी होईल. मी बरेच दिवस मधुमेहींसाठी चवीचे पण पथ्याचे शोधते आहे.

मस्त, करून पाहीन ,>>>>€€+ १००
थोडंस इन्ग्रेडिएंट बदलून यू नो व्हॉट!!!!!!!!>>>>>>> कळ्ळं बरं!
असू देत आम्ही घासफूसवाले.....:स्मितः

वर्षू... मांसाहारी लोकांनी यात टिंब टिंब वापरावे...अशी टिप लिहायची राहिलीच की !

विनिता, तशी बटाट्याच्या जागी चालत असेल ती पालेभाजी किंवा अगदी मुगाची डाळ देखील वापरता येईल.
नाहीतर कणीक आहेच. मी जरा मोठ्या आकाराचा बर्गर केलाय कारण बन्स मोठे होते. लहान आकाराचे म्हणजे साधारण तीन सेमी चे केले तर तसेही होतील.

मी अलिकडेच वाचले कि डीपींना रताळे चालते. त्याची खात्री केल्यास तेही वापरता येईल.

एकदम हटके आणि मस्त पा कृ. अगदी डिश मील म्हणून तर फारच चांगली! पोळी बरोबर पण खाता येत असल्याने वेगळी भाजी वगैरेची भानगड नाही!! Happy

मस्त दिसताहेत हे बर्गर..

पॅटीचा आकारही मस्त आलाय. मला जमेल का ते माहित नहई. मी लहान झाकण वापरुन गोल करेन व्यवस्थित

दा, मस्तच.
बच्चेकंपनीही खूष आणी सोया चंक्स, भाज्या अश्या हेल्दि अ‍ॅडिशन्समूळे बच्चे की माँ पण खूष अशी रेसिपी आहे ही.मी इशूला देताना त्यात चीज स्लाईस पण घालणार.
ह्या पॅटि वापरून फ्रँकी पण देणार (चपाती वापरून) आता डब्ब्यात.

खूप SSSSSSSSSSS मस्त पदार्थ... सोया चंक्स आवडतातच.. आता हे करुन पाहीन. दिनेश दा, सोया चंक्स कसे बनवतात ते पण सान्गा ना..

मस्त वाटतेय रेसिपी. नवऱ्यासाठी करायला हवी त्याला सोया चंक्स आवडतात, मला अजिबात आवडत नाहीत, मटण असतं तसे दिसतात म्हणून पण इंटरेस्टिंग दिसतायत बर्गर.

माझा पण या चंक्स बद्दल असाच पूर्वग्रह होता. भारतात अगदी पहिल्यांदा मीलमेकर या नावाने व्होल्टासने ते बाजारात आणले. ते सोयाबीन पासून केलेले आहेत अशी जाहीरात न करता मटणाची रिप्लेसमेंट म्हणून जाहिरात केली गेली.

धनवन्ती, या लिंक्स पहा.

http://www.youtube.com/watch?v=w012xCfEY84

http://healthyeating.sfgate.com/nutritional-value-soya-chunks-2216.html