टाइम पास - ग्लास सेट च्या खोक्याचा बनवलेला ऑर्गनायझर

Submitted by गोपिका on 5 March, 2014 - 13:06

वापलेले साहित्य

१. ग्लास सेट चा खोका'
२. अ‍ॅक्रिलिक रंग -काळा
३. डिझाइन चे सॅटिन
४. ग्लु
५.मॅगझिन मधलि कातरण

आधि खोका रंगवून घेतला.वाळल्यावर, त्याला सॅटिन चे रिब्बन चिकटवुन घेतले.मॅगझ्हिन मधलि र>गित पाने, साझेशि रंगसंगति तयार होइल अशा पद्धतिने कापुन ति आतल्या बाजुने डकवलि आहेत.

रंगाऐवजि डिझायनर पेपर्,किव्वा,कापड(जुन्या साडिचा पदर, काट्,जुनि ओढणी) हि वापरता येइल.ह्या आकाराच एक असा बनवलेला ऑर्ग. साधारण ८ ते १० डॉलर ला मिळतो.मग घरातल्या वस्तु वापरुन अस्स बनवायला काय हरकत आहे.चालेल तेवढ चालेल Happy

organizer2.JPGorganizer3.JPGorganizer4.JPGorganizer5.JPGorganizer6.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुला>चे कपडे,रुमाल्,मोजे , किव्वा बाथरूम मध्ये,टॉवेल्स् ठेवता येतिल(घरि कुणी आले असताना थोडे बरे दिसते आणि बरे पडते हि) .हँड वाश्,ब्रश स्टँड्,टूथ पेस्ट आणी नॅपकिन असे एकत्र ठेवल कि जास्त खुलुन दिसत.मेक अप च सामान इत्यादि. कागद पत्रे किव्वा ग्रीटिंग कार्ड्स त्यात साठवून ठेवता येतिल

जिथे रॅक्स असतात पण खाने रिकामे असतात तिथे हे बसु शकत.वापरु तस Happy

बाकि तुम्हि कसे आहत दिनेश दा.