Submitted by गोपिका on 5 March, 2014 - 13:06
वापलेले साहित्य
१. ग्लास सेट चा खोका'
२. अॅक्रिलिक रंग -काळा
३. डिझाइन चे सॅटिन
४. ग्लु
५.मॅगझिन मधलि कातरण
आधि खोका रंगवून घेतला.वाळल्यावर, त्याला सॅटिन चे रिब्बन चिकटवुन घेतले.मॅगझ्हिन मधलि र>गित पाने, साझेशि रंगसंगति तयार होइल अशा पद्धतिने कापुन ति आतल्या बाजुने डकवलि आहेत.
रंगाऐवजि डिझायनर पेपर्,किव्वा,कापड(जुन्या साडिचा पदर, काट्,जुनि ओढणी) हि वापरता येइल.ह्या आकाराच एक असा बनवलेला ऑर्ग. साधारण ८ ते १० डॉलर ला मिळतो.मग घरातल्या वस्तु वापरुन अस्स बनवायला काय हरकत आहे.चालेल तेवढ चालेल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. काय ठेवता येईल यात ?
छान आहे. काय ठेवता येईल यात ?
लहान मुला>चे कपडे,रुमाल्,मोजे
लहान मुला>चे कपडे,रुमाल्,मोजे , किव्वा बाथरूम मध्ये,टॉवेल्स् ठेवता येतिल(घरि कुणी आले असताना थोडे बरे दिसते आणि बरे पडते हि) .हँड वाश्,ब्रश स्टँड्,टूथ पेस्ट आणी नॅपकिन असे एकत्र ठेवल कि जास्त खुलुन दिसत.मेक अप च सामान इत्यादि. कागद पत्रे किव्वा ग्रीटिंग कार्ड्स त्यात साठवून ठेवता येतिल
जिथे रॅक्स असतात पण खाने रिकामे असतात तिथे हे बसु शकत.वापरु तस
बाकि तुम्हि कसे आहत दिनेश दा.
मस्त आहे.
मस्त आहे.
mast aahe! aatunahI planech
mast aahe! aatunahI planech hava hota..
छान आहे खुप, आनि युझ फुल पन.
छान आहे खुप, आनि युझ फुल पन.
खरच उपयोगी आहे..
खरच उपयोगी आहे..
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त एकदा try करेन
मस्त
एकदा try करेन
खूप छान दिसतंय!
खूप छान दिसतंय!