पुन्हा एकदा क्रोशे.... डॉयली..

Submitted by शांकली on 2 March, 2014 - 23:01

ही एक सुंदर डॉयली फेसबुक वर एकीने केलेली बघितली; आणि अवलच्या मार्गदर्शनाखाली केली Happy

IMG_5490.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रोशे काम केलेले रुमाल खूप ठिकाणी ठेऊन शोभा वाढविता येते. वानगी दाखल काही
१) हा नुसता सेंटर टेबलावर ठेवला तरी छान दिसतो. दुसरे काही ठेवले नाही तरी.
२) सॅलड किंवा डेझर्टच बाऊल ह्या वर ठेवल तर मूळ पदार्थाची शोभा वाढते.
३) फुलदाणीखाली, डेकोरेटिव लॅम्पखाली.
४) हे रुमाल तुम्ही सोफाबॅक म्हणुन घालु शकता.
५) कोणाला भेट म्हणून द्यायला. त्याने एक personal touch येतो गिफ्ट्ला.
६) प्रत्येक रुमाल "या सम हा" आणि हँड्मेड असतो त्या मुळे तो unique दिसतो
७) आणखी काहीही आपल्या कल्पनाशक्ती प्रमाणे.

वरील गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. प्रत्येकाच्या सजावटीच्या कल्पना वेगळ्या हे ही खरे. आपल्याकडे पूर्वीइतकं आता कोणी हे करत नाही. मुख्य कारण म्हणजे वेळेची कमी.

शांकली आणि हेमा दोघींचेही विणकाम सुबक आणि सुंदर आहे. माझ्याकडे हे करायला लागणारा संयम किती कमी आहे याची तात्काळ जाणीव झाली.

शांकली, हेमा........दोन्ही डॉयलीज सुरेख झाल्या आहेत. सफाई पण जबरी आहे.

शांकली आणि हेमा, अप्रतिम विणकाम. एवढा सफ़ाईदारपणा, सुबक, नाजूक, आणि एकसारखी सगळी वीण आहे. खरच
__________/\______________. Happy

अवल तुला तर ______/\_______आहेच. Happy

Pages