मनालि

Submitted by मण - मानसी on 18 February, 2014 - 06:24

कडक उन्हात सावलि दिलिस वॄक्शाप्रमाने,
तहानल्र होते तेव्हा पानी दिलेस विहिरिप्रमाने,
खचले होते तेव्हा आधार दिलास जमिनिप्रमाने,
खरच आई किति प्रेम करतेस नि:स्वार्थने!!

तुझ्यशिवाय प्रत्येक क्शन वाटतो वनवसाप्रमाने,
तुझ्याशिवाय हे जिवनच झाले असते कुरुक्शेञाप्रमाने,
आई तु नसतीस तर मझे आयुश्य झाले असते सुकलेल्या झाडाप्रमाने,
खरच आई किति प्रेम करतेस नि:स्वार्थने!!

उगावणार्‍या सुर्याकडे पहिले कि वाटते,
तु ओण्जळच भरत आहेस आशिवाडाने,
ताम्बट सुर्यप्रकशाकडे पहिले कि वाटते,
तु रगावत आहेस लाडा-लाडाने,
तो मन्द चन्द्र-प्रकाश पहिला कि वाटते,
तुच जवळ घेतले आहेस प्रेमाने,
खरच आई किति प्रेम करतेस नि:स्वार्थने!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users