Submitted by लक्ष्मी गोडबोले on 12 February, 2014 - 23:52
बिग बझारमध्ये कूपनची स्कीम आलेली आहे, असे ऐकले. खरे आहे का?
६०० + १०० असे सातशे रुपये दिले की २५०० चे कूपन मिळते. त्यावर बिग बझारमध्ये वस्तू घेता येतात. ६ महिन्याची वॅलिडिटी असते.
आमच्या कंपनीतील बर्याच लोकानी अशी कूपने घेतली आहेत. कपडे, ग्रोसरी, इतर वस्तू मिळतात. पण एलेक्टृऑनिक वस्तू, मोबाइल, सोने, काही क्रोकरी आयटेम घेता येत नाहीत, असे ऐकून आहे.
याबाबत कुणाचा काय अनुभव आहे? कोणत्या वस्तू घेता येतात, कोणत्या नाहीत याची पूर्ण यादी आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
६००+१०० असे सातशे रुपये दिले
६००+१०० असे सातशे रुपये दिले की २५०० चे कुपन मिळते?:अओ: त्याना ( बिबा) हे पैसे कोणत्या स्वरुपात द्यायचे? म्हणजे आपण तितक्या रकमेची काही खरेदी करायची का? आणी तरीही ७०० वर २५०० चे कुपन?
लाखाचे बारा हजार करणार बहुतेक हे बिबा.
त्यांचे एजंट असतात. एजंटना
त्यांचे एजंट असतात. एजंटना सातशे रुपये द्यायचे. त्याची पावती मिळते. तुमचे पॅन कार्ड नंबर द्यावे लागते. ( का ते माहीत नाही.)
आणि मग १५ दिवसानी ते तुम्हाला ५०० चे ५ कूपन देतात.
खरेदीसाठी ५०० चे क्पुअन पूर्णच वापरावे लागते. म्हणजे २०० ची खरेदी केलीत आणि कूपन दिलेत तर ३०० परत मिळत नाहीत.
५०० च्या वर खरेदी असेल तर एक कूपन + उरलेली रक्कम कॅश अशी देता येते.
आमच्या फफिसातील तीन लोकानी कूपनाला पैसे कालपरवाच दिले आहेत. आणि आमच्याच हफिसातील एक व्यक्ती एजंट म्हणून काम करत आहे. त्यांच्याकडे पावती बुक आहे. मी काल पावती बुक तेवढे पाहिले. कूपन अद्याप पाहिलेले नाही.
कुपनावर काय मिळते, काय नाही तेही मला पृण माहीत नाही. वर दिलेले दोन चार न मिळणारे आयटेम त्यानीच सांगितले, तेही मी विचारल्यावर.. ( मी ९००० ची कूपने घेऊन मोबाइल घेणार होतो.
पण तसे मिळत नाही. )
कूपन बिग बाझार आणि फूड बझार या दोन्ही ठिकाणी चालतात.
चूना घेऊन ठेवा नंतर उपयोगात
चूना घेऊन ठेवा नंतर उपयोगात येईल.
चूना घेऊन ठेवा नंतर उपयोगात
चूना घेऊन ठेवा नंतर उपयोगात येईल >>
झोलझाल है भाइ सब झोलझाल है..
झोलझाल है भाइ सब झोलझाल है..

हे असं हात गोल फिरवुन कानामागुन आणुन बिगबजार वाले कशाला घास तोन्डात घालतील??
त्या कूपनवर कुठल्या वस्तू
त्या कूपनवर कुठल्या वस्तू मिळतील हे प्रथम माहिती करुन घ्या.. नाहीतर चुनाच हातात येईल..
फाल्तू वस्तु असतात बिबाच्या
फाल्तू वस्तु असतात बिबाच्या अगदी किराणा माल ही. एक्दम हीन दर्जाच्या वस्तु असतात कपडे तर अगदीच उतरलेले. जुना बाजार पध्द्तीचे.
ग्रेट्थिंकर, बहुदा आधी
ग्रेट्थिंकर, बहुदा आधी चुन्यावरच सर्वात जास्त ९०%+ सेल असेल.... नक्कीच झोल आहे...
७०० रुपये द्या अणि २५०० चा
७०० रुपये द्या अणि २५०० चा चुना घ्या.....
अशी कुठलीही स्किम अस्तित्वात
अशी कुठलीही स्किम अस्तित्वात नाही.
इथे विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष बिग बझारला जाऊन खातरजमा करणे.
<अशी कुठलीही स्किम अस्तित्वात
<अशी कुठलीही स्किम अस्तित्वात नाही. इथे विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष बिग बझारला जाऊन खातरजमा करणे.>+ १००
आपल्या देशात धंदा हा
आपल्या देशात धंदा हा ग्राहकाला फसवूनच केला जातो याचेच हे उदाहरण. भारतात पावलागणिक फसवणूक आहे.
अशी सिक्म बिबाची असू
अशी सिक्म बिबाची असू शकते..बियानी काय काय डोकं वापरले त्याच काय खरं नाही.. एकदा त्याने रद्दी ५० रु किलोने विका.. अशी सिक्म होती.. हातात कूपन देतात.. आणि अशा कूपनम्ध्ये तुम्ही फक्त बिबाचे (स्वतःचे, कधीही न ऐकलेले) महागडे ब्रॅण्ड्च्या वस्तूच ख्ररेदी करु शकता...त्यापण ३ ते ४ पट महाग असतात... तर शेवटी खरा फायदा त्यांनाच...
हा लेख जाहिरात या सदराखाली
हा लेख जाहिरात या सदराखाली असायला हवा नं?
अग्ग्गोबै, काय हे प्रतिसाद!
अग्ग्गोबै, काय हे प्रतिसाद!
काल मी कूपन पाहिले. तीन चार लोकाना आले आहे. आता आज उद्या ते काय खरेदी करतील, त्यावर मग काय करायचे ते पाहू.
६०० + १०० असे सातशे रुपये
६०० + १०० असे सातशे रुपये दिले की
६०० + १०० असेच का द्यायचे? समजा ५०० + २०० किंवा ४०० +३०० असे दिले तर चालणार नाही का?
६०० रु कुपनाचे आणि १०० रु
६०० रु कुपनाचे आणि १०० रु सर्विस चार्जेस आहेत.
कूपन असे दिसते.
मी कस्टमर केअरला फोन केला होता... १८००२००२२५५
ते म्हणाले, बिग बझारची अशी कोणती स्कीम नाही. पण कुणी तुम्हाला असे कूपन दिलेत तर ते आमच्या दुकानात देऊन वस्तू घेऊ शकता. दुकानात असलेली कोणतीही वस्तू घ्या.. कूपन आहे म्हणून जुनी वस्तू, मोडकी वस्तू असे काही नाही.
खायच्या वस्तू, कपडे, घड्याळ मिळतात.
साखर, तेल, सोने, मोबाइल, इलेक्ट्रिक वस्तू मिळत नाहीत.
६०० रु कुपनाचे आणि १०० रु
६०० रु कुपनाचे आणि १०० रु सर्विस चार्जेस आहेत.
कूपन असे दिसते.
मी कस्टमर केअरला फोन केला होता... १८००२००२२५५
ते म्हणाले, बिग बझारची अशी कोणती स्कीम नाही. पण कुणी तुम्हाला असे कूपन दिलेत तर ते आमच्या दुकानात देऊन वस्तू घेऊ शकता. दुकानात असलेली कोणतीही वस्तू घ्या.. कूपन आहे म्हणून जुनी वस्तू, मोडकी वस्तू असे काही नाही.
खायच्या वस्तू, कपडे, घड्याळ मिळतात.
साखर, तेल, सोने, मोबाइल, इलेक्ट्रिक वस्तू मिळत नाहीत.
कूपन विकणारी कंपनी सेव मनी या
कूपन विकणारी कंपनी सेव मनी या नावाची असून पत्ता वसईचा आहे.
वसईमध्ये रहाणारे कुणी आहे का? म्हणजे कंपनीचा पूर्ण पत्ता देईन.
काही लोकांचे कूपन आलेले आहेत.
स्कीम पिरामिड सदृष्य दिसते.
स्कीम पिरामिड सदृष्य दिसते. म्हणजे पहिल्या काहीना फायदा. म्हणून भरपूर लोक येतील. मग एका दिवशी सगळ्या.न्ना टोपी... जुनेच डावपेच आहेत...
तरी अडकायचे असेल तर हरकत नाही.
मलाही तेच वाटत आहे. पण बिलावर
मलाही तेच वाटत आहे.
पण बिलावर तसा काहीच उल्लेख नाही.
बिलावर कंपनीचा पूर्ण पत्ता आहे, पण फोन नंबर मात्र नाही, ही फारच संशयास्पद गोष्त आहे.
ल. गो. लगे रहो. १२
ल. गो.
लगे रहो.
१२ फेब्रुवारीला हा धागा तुम्ही काढला आणि २६ फेब्रुवारीला म्हणता आहात हे सर्व फेक आहे.
हे कळायला १४ दिवस ?
ईथे पहील्या प्रतिक्रीयेपासुन लोक हेच म्हणताहेत.
जगात फुकट काहीच मिळत नाही. भारतातील आरक्षण सोडून
आरक्षणही फुकट नाहीच. त्याची
आरक्षणही फुकट नाहीच. त्याची किंमत त्यांच्या खापरपणजोबांच्याकडून तुमच्या खापरपणजोबान्नी फुकटात आधीच वसूल केलेली आहे.
काय म्हणता, लगो !! पुर्वी
काय म्हणता, लगो !!
पुर्वी केलेली वसुली आता लागु पडते ??
मग पुर्वी केलेली मुघल धर्मांधानी केलेली देवळाची तोडफोड डीची परतफेड आता आम्ही करु म्हणता ??
----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*
नावात सर्व काही आहे !!
काय म्हणता, लगो !! पुर्वी
काय म्हणता, लगो !!
पुर्वी केलेली वसुली आता लागु पडते ??
मग पुर्वी मुघल धर्मांधानी केलेली देवळांच्या तोडफोडीची परतफेड आता आम्ही करु म्हणता ??
----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*----*
नावात सर्व काही आहे !!
हो करा की. शुभेच्छा. (
हो करा की. शुभेच्छा.
( पाडा - बांधा , काहीही करा. पण बांधायच्या नावाने पाडून , पुन्हा २० वर्शानी माफी मात्र मागू नका.
पाडवीर व्हा, बांधवीर व्हा... माफीवीर मात्र होऊ नका.. )