अस्थमा/बालदमा बरा होतो का?

Submitted by dhanashri on 6 February, 2014 - 21:42

मला अस्थमा अथवा बालदमा या विषयी कृपया माहीती हवीय.
१)बालदमा किती वयापर्यन्त बालदमा म्हणुन ओळखतात?
२)अस्थमा कायमचा बरा होतो का?
३)माझ्या मुलाला अस्थमा आहे .दर वेळी nebulaization देऊन आणावे लागते.डॉक्टर चेही consulation सुरु आहे.
पण काळजी वाट्ते.त्याने लहान असताना screw गिळला होता.तो lungsमध्ये गेला होता.तेव्हा बरेच complication झाले होते.डॉक्टर म्हणतात की हे त्यामुळे नाही.पण नंतरच हे सर्व सुरु झाले.मी योग्य
treatmentchyaa शोधात आहे.आयुर्विद्क/homeopathic हे ही झाले.सध्या तो आठ वर्षाचा आहे.

क्रुपया मार्गदशन हवेय.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank u so much limbutimbu.... Javas madhe madhe khanyaat yeta.... But mainly I want to ask for my baby..... His dr says he may have hereditery asthama (baldama) from me......

हो, अहो मी फक्त सर्वसाधारण माहितीकरता दिलय. मी ती पोस्ट तुमच्या पोस्टला उत्तर म्हणून दिली नव्हति Sad तुमच्या लहान मुलाला ते देता येणे अवघडच आहे. असो
१० महिन्यांचे बाळ म्हणजे मला काहीही सांगता येणे अवघड आहे.
तरी तीळाच्या तेलाने बाळाच्या छातीला हलके मालिश व शेक हे दोन उपाय असू शकतात, जुन्याजाणत्यान्ना विचारुन करावेत. शिवाय बाळ अंगावर असल्यास स्वता:चे खाण्यात योग्य ते बदल करावेत.

इन जनरल;...
आमच्याकडे आई लहानपणी आळशीचा काढा करुन द्यायची. इतकेच नव्हे तर आळशीची पुरचुंडी गरम पाण्यात बुडवुन त्या पुरचुंडीने छाती शेकवायची ते आठवतय.
अजुनही लिम्बी जवसाची चटणी करते. शिवाय मुलं अंगावर पिती असताना जवसाची चटणी खाण्यात जास्त वापरायची असे आठवते, तिला विचारले पाहिजे.

Pages