"व्हॅलेंटाईन डे" स्पेशल - जॅकेट

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 6 February, 2014 - 03:49

हे "व्हॅलेंटाईन डे" स्पेशल जॅकेट ! दोन खिसे सुद्धा आहेत हं Wink

IMG_5073-001.JPG

ही मागची बाजू

IMG_5074-001.JPG

हा क्लोज-अप

IMG_5071-001.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तहे दिल से शुक्रिया Happy
दिल ढूंढनेवालो......सहानुभूती आहे Wink
नलिनी.....हा घे पॅटर्न.

७५ टाके घाला.
पहिली सुई - २ टाके सरळ, दोनाचा १, (३ टाके सरळ, आत दोरा घेऊन १ साधा, आत दोरा घेऊन ३ साधे, आत दोरा घेऊन उलटा तीनाचा एक), कंसातला पॅटर्न शेवटपर्यंत. शेवटचे ११ टाके असे विणायचे. ३ सरळ, आत दोरा घेऊन १ सरळ, आत दोरा घेऊन ३ सरळ, दोनाचा एक, २ सरळ.

दुसरी सुई - सगळे टाके उलटे विणायचे.

छान ! प्‍ॅाटर्न दिल्‍याबद्ल धन्‍यवाद
क्रुपया अशाच वेगवेगळय सोप्‍या पॅटर्न्‍स येथे टाकाव्‍या ही विनंती

Pages