आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी

Submitted by वरदा on 3 February, 2014 - 23:02

वरदा लेखमाला खासच! तुझे काम वाचून तुझा अभिमान वाटला! आम्हाला कळेल अशा भाषेतील तुझ्या पुस्तकाची वाट बघत आहे. धन्यवाद !

धन्यवाद, सुखदा Happy
अजूनही या लेखनाला वाचक मिळताहेत?... मला वाटलं आता वाचायचंच तर उत्खनन करूनच हे धागे वरती आणावे लागत असणार Wink