फिरुनी नवी जन्मेन मी.....

Submitted by जिप्सी on 2 February, 2014 - 08:22

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम थिम. मन भरून आले बघताना!

क्या बात है जिप्सी ...... खरा कलावंत आहेस - दुसर्‍याचे अंतरंग जाणणारा ..... > +१०००००

अप्रतिम..
ओठात शब्द न माझ्या,
डोळेच सर्व बोलति.
शब्दाचे काय ते महत्व मज,
डोळेच सर्व वाचति....

थीम आणि प्रचि दोन्ही मस्तच आहेत. सगळ्यांचे भाव किती छान टिपलेस तू! आणि सुधीर मोघ्यांच्या ओळी........ अगदी समर्पक!!

व्वा! मस्त फोटो आणि थीम. Happy
प्रची. ८ तर >>>>>>>>>>>>>आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्यावाचुनी. Happy

तुझ्या फोटोंच कौतुक करू की थीमचं!! दोन्ही अफलातून!!
सुखद बदल आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न छानच सादर केले आहेस. अभिनंदन!!

.

मित्रा,
फार छान थिम...
अशा भन्नाट कल्पना फक्त तुलाच सुचु शकतात.
चित्रे फार भावली...
keep it up.

जिंकलस मित्रा.
<<तुझे फोटोज जितके ग्रेट आहेत ना त्यापेक्षाही जास्त ग्रेट तुला हे जे काही सुचतय ना ते 'सुचणं' आहे स्मित>>+१०००००००००००००

Pages