खरे खुरे स्नो फ्लेकस - बर्फाचे कण

Submitted by गोपिका on 27 January, 2014 - 17:44

हे फोटो डिसेंबर २०१३ चे आहेत...स्टँफर्ड ला स्नो झाला तेव्हा बल्कनि मध्ये ख्रिसमस ट्री ठेवले होते....मला स्नो फाल प्रचंड आवडतो....म्हणुन प्रत्य़़क्श बघण्या साठि बाल्कनि मध्ये गेले तर हा सुखद अनुभव मला बघायला मिळाला.तोच कॅमेर्‍यात कैद करण्याचा प्रयत्न केला....

हो प्रयत्नच...कारण, -१८ सि चि थंडि, त्यात हे स्नो फ्लेक्स इत्के छोटे अणि नाजुक कि, कॅमेरा हि लवकर फोकस होत नवता....एक मिनिट हि उभे राहणे अवघड होते.वेगवेगळ्या डिझाइन चे,हे फ्लेक्स..स्नो फ्लकेस बद्दल विकिपिडिया वाचण्याजोगे आहे....
खरच, काय त्या देवाचि कलाकरी, कण न कण इतके कोरिव बनवुन्,ते हवेत नाजुक तरंगत आगदि जमिनि पर्‍यंत व्यवस्थित पोचवणे....त्यचि खरि ताकत अशा गोष्टिंतुनच कळते....किवा असे हि वाटले, खरच स्नो फेरीज(टंकर बेल, द सिक्रेट्स ओफ विन्ग्स), असतिल का, अस प्रत्येक कण सुबक कोरुन त्याल फुंकर मारत असतिल....तुम्हाला आवडेल अशि आशा आहे
प्रचि १
snowflake0006.JPG
प्रचि २
snowflake0009.JPG
प्रचि ३
snowflake0010.JPG
प्रचि ४
snowflake0011.JPG
प्रचि ५
snowflake0012.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

H2O रेणू षटकोनी असू शकत नाही. बायवॅलंट ऑक्सिजन आणि मोनोवॅलन्ट हायड्रोजन ह्यामधले कोवॅलन्ट बाँड्स, दोन्हीमधलं कमी जास्त ताकदीचं इलेक्ट्रॉन शेअरींगमुळे निर्माण झालेलं हायड्रोजन बाँडिंग, पाण्याच्या असंगत आचरण वगैरेमुळे पाण्याचे क्रिस्टल्स षटकोनी बनत असावेत किंवा तापमान आणि आर्द्रतेवर अवलंबून असावे>>>> रेणु षटकोनि आहे अस मला नहि म्हणायचय पण H and O ज्या अवस्थेत बा>धले जातात् त्यमुळे अँगल हे असतच...मला जे म्ह्णायचे आहे त्यचि लिंक मि शेर करतिये...पण तुमचा कडुन अधिक जाणून घ्यायला नक्कि आवडेल Happy . शाळेत शिकलेलं.....(एच्२ओ बद्दल).ह्या निमित्तान उजळणि झालि Happy

http://en.wikipedia.org/wiki/Molecular_geometry

अगं मी पण शाळा कॉलेजात शिकलेलंच आठवून इमॅजिन केलंय. कॉलेजात असताना मॉलेक्युल्स/कंपाऊंड्सच्या स्ट्रक्चर्सचं मला खूप अ‍ॅट्रॅक्शन होतं. एवढं आठवलं तेच खूप झालं. मेमरी चिप उडालीय पार आता Proud

नंतर नक्की वाचते तू दिलेली लिंक Happy

भास्कराचार्य.....खुप खुप धन्यवाद...खरच छान माहिति आहे...मे बूक मार्क करणार आहे हे पान

सुंदर... Happy

(आशू, पाण्याचं असंगत आचरण म्हणजे अ‍ॅनमोलस बिहेव्हिअर ऑफ वॉटर हे समजायला मला ५ मिनिटं लागली. :हाहा:)

Pages