माझेही हळदी कुंकू

Submitted by मधुरा मकरंद on 26 January, 2014 - 11:53

माझेही हळदी - कुंकू

koyari  (2).jpgkoyari  (5).jpgkoyari  (7).jpg

आणि हा ट्रे...
यात पेढे घालून साखरपुड्याला दिले होते.

tray 2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

!

खूप सुंदर झाले आहे....पहिल आहे ते विशेष आवडल Happy
आणि पेढ्यांचे अशे कित्ति ट्रे बनवावे लागले असतिल.....______/\______

आणि पेढ्यांचे अशे कित्ति ट्रे बनवावे लागले असतिल..... ......

साखरपुड्यामधे नवर्‍या मुलीला देण्याचे पेढे यात घालून दिले होते. मध्यम आकाराचे पेढे ठेवले आणि वर जिलेटीन पेपर लावला.

पहिले मस्तच आहे....
इतके वाटणे परवडणेबल होईल का, पण हळदीकुंकूला कमी बायका असतात, तेव्हा नक्कीच होईल?

अप्रतिम
गिटार फारच आवडली
साखरपुड्यामधे नवर्‍या मुलीला देण्याचे पेढे यात घालून दिले होते.>>>>>> Idea फारच कल्पक