हिरवागार निसर्ग - अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास

Submitted by यशस्विनी on 22 January, 2014 - 20:55

हिरवागार निसर्ग - अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास

कॅनव्हास साईज :24 x 30
रंग : Daler Rowney-CRYLA Artists' Acrylic

1.jpg

हे इझलवर विराजमान असलेले पेटिंग....

4.jpg

धन्यवाद,
वर्षा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम सुंदर.हिरव्या रंगाच्या इतक्या शेड्स चे मिक्सिंग आणि [योग्य जागी]प्लेसिंग खूप कठिण आहे.ते तुला खूपच मस्त जमले आहे.लहान लहान दगडांच्या बांधामुळे अवखळ वहाणारा झरा,त्याची खोली/डेप्थ खूपच छान जमली आहे..

Pages