माझी नवीन रांगोळी...

Submitted by अर्चना पुराणिक on 17 January, 2014 - 00:21

कुवैत मध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळी काढलेली रांगोळी Happy थीम होती निळा & हिरवा रंग Happy

SAM_6378-002.JPG68639_686838358003202_1035384886_n-001.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रांगोळी.

मला हल्ली ह्या संस्कारभारती रांगोळ्या बोअर करतात. जुन्या पद्धतीच्या ठिपक्यांच्या रांगोळ्या घालणे लोकांनी परत सुरू करावे असे वाटायला लागलेय.

रश्मी,जयु,साधना सगळ्यांचे धन्यवाद Happy साधना-मलापण ठिपक्यांच्या रांगोळ्या खूप आवडतात पण रांगोळी हा विषय आसा आहे की त्यात काही बोअर नाही वाटत Happy

मस्तच आलीये रांगोळी... सुर्रेख!!!
मलापण ठिपक्यांच्या रांगोळ्या खूप आवडतात पण रांगोळी हा विषय आसा आहे की त्यात काही बोअर नाही वाटत>>> ++१

छान..

अर्चनाताई.. इफ यु डोंट माईंड.. तुमच्या रांगोळ्यांच्या बाफंना माझी रांगोळी.. माझी नवीन रांगोळी.. अशी नावं देण्याएवजी तुमच्या रांगोळीच्या बाफंना माझी रांगोळी-१, माझी रांगोळी-२, माझी रांगोळी-३ अशी नावं द्याल का प्लीज? शोधायला सोप्पे जाते.

मस्तच Happy

सुंदर.