Submitted by अर्चना पुराणिक on 17 January, 2014 - 00:21
कुवैत मध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळी काढलेली रांगोळी थीम होती निळा & हिरवा रंग
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम मस्त. सोपी आणी मनमोहक.
एकदम मस्त. सोपी आणी मनमोहक.
मस्त
मस्त
छान आहे रांगोळी. मला हल्ली
छान आहे रांगोळी.
मला हल्ली ह्या संस्कारभारती रांगोळ्या बोअर करतात. जुन्या पद्धतीच्या ठिपक्यांच्या रांगोळ्या घालणे लोकांनी परत सुरू करावे असे वाटायला लागलेय.
रश्मी,जयु,साधना सगळ्यांचे
रश्मी,जयु,साधना सगळ्यांचे धन्यवाद साधना-मलापण ठिपक्यांच्या रांगोळ्या खूप आवडतात पण रांगोळी हा विषय आसा आहे की त्यात काही बोअर नाही वाटत
मस्तच आलीये रांगोळी...
मस्तच आलीये रांगोळी... सुर्रेख!!!
मलापण ठिपक्यांच्या रांगोळ्या खूप आवडतात पण रांगोळी हा विषय आसा आहे की त्यात काही बोअर नाही वाटत>>> ++१
छान.. अर्चनाताई.. इफ यु डोंट
छान..
अर्चनाताई.. इफ यु डोंट माईंड.. तुमच्या रांगोळ्यांच्या बाफंना माझी रांगोळी.. माझी नवीन रांगोळी.. अशी नावं देण्याएवजी तुमच्या रांगोळीच्या बाफंना माझी रांगोळी-१, माझी रांगोळी-२, माझी रांगोळी-३ अशी नावं द्याल का प्लीज? शोधायला सोप्पे जाते.
_हर्षा_,पियू धन्यवाद गं हो
_हर्षा_,पियू धन्यवाद गं हो मी पुढच्या रांगोळ्याना आशी नावं नक्की देईन
मस्तच
मस्तच
Sunder! Kinva 'RangoLee -
Sunder!
Kinva 'RangoLee - sankrant/gaNapati/ diwaLee' ase naav dya.
छान आहे.
छान आहे.
व्वा मस्तच, थीम ला धरुन आहे.
व्वा मस्तच, थीम ला धरुन आहे. छान...
सगळ्यांचे खूप आभार
सगळ्यांचे खूप आभार
सुंदर.
सुंदर.
सुन्दर आहे
सुन्दर आहे