मायबोलीकर पशुपती आणि त्यांच्या ग्रुपचे( कलानंदन) चित्रांचे प्रदर्शन

Submitted by Anvita on 16 January, 2014 - 04:20

मायबोलीकर पशुपती आणि त्यांच्या ग्रुपचे( कलानंदन) चित्रांचे प्रदर्शन १५ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत Dengale Art Gallery मध्ये आहे. सकाळी ११ ते रात्री ८ .
मी आजच जाऊन आले . छान आहे. त्यापेकी काही चित्र मूक बधिर व्यक्तीने काढली आहेत. ज्यांना जमेल त्यांनी जरूर जावून या .
'DENGLE ART GALLERY'
'Gurukrupa', Alkapuri Society,
Paud Road, Vanaz Corner,
Kothrud, PUNE- 411038
Phone: 020-25383996
Mob.: 9422317347
Email: ravindra@dengleartgallery.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतेच हर्षवर्धन पाटील आणि रामकृष्ण विखे पाटील हे प्रदर्शन पाहून गेले .
लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे प्रदर्शनाचा कालावधी बुधवार पर्यंत वाढवण्यात आला आहे .

मायबोलीकर 'पशुपती' आणि त्यांच्या ग्रुप ( कलानंदन) ह्यांच्या >>>> त्यांचा ग्रुप हवे ना?

बाकी चित्रं मस्तच... पहिलं खुपच झकास...

धन्यवाद अन्विता.
तुमच्याकडे अधिक फोटो असतील तर इथे चिटकवा. बघायला आवडतील. तसही इथे प्रदर्शनांना जाणे होत नाही. Sad

अन्विता .......

थंक्स .....मुदत वाढवल्यामुळे मी दोन नवीन चित्रे लावली आहेत जी तू पहिली नाहीस. येवून बघून जायला हरकत नाही कारण ती चित्रे पुन्हा त्याच्या मालकाकडे परत जातील.....