मायबोलीकर पशुपती आणि त्यांच्या ग्रुपचे( कलानंदन) चित्रांचे प्रदर्शन

मायबोलीकर पशुपती आणि त्यांच्या ग्रुपचे( कलानंदन) चित्रांचे प्रदर्शन

Submitted by Anvita on 16 January, 2014 - 04:20

मायबोलीकर पशुपती आणि त्यांच्या ग्रुपचे( कलानंदन) चित्रांचे प्रदर्शन १५ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत Dengale Art Gallery मध्ये आहे. सकाळी ११ ते रात्री ८ .
मी आजच जाऊन आले . छान आहे. त्यापेकी काही चित्र मूक बधिर व्यक्तीने काढली आहेत. ज्यांना जमेल त्यांनी जरूर जावून या .
'DENGLE ART GALLERY'
'Gurukrupa', Alkapuri Society,
Paud Road, Vanaz Corner,
Kothrud, PUNE- 411038
Phone: 020-25383996
Mob.: 9422317347
Email: ravindra@dengleartgallery.com

Subscribe to RSS - मायबोलीकर पशुपती आणि त्यांच्या ग्रुपचे( कलानंदन) चित्रांचे प्रदर्शन