स्थिर चित्र - २

Submitted by सौरभ उप्स on 13 January, 2014 - 02:56

14_0.jpg

माध्यम - जलरन्ग........
बर्यापैकी कोरड्याने जलरन्ग वापरल्याने वेगळा इफ़्फ़ेक्ट मिळाला.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते वरचं पान आहे ना शंखाच्यावरचं ते कोणत्याचं अँगलने पेंटींग वाटत नाहीये
अप्रतिम!

धन्यवाद सगळ्यांचे....
वर्शा- कोरड्याने म्हणजे सहसा जलरंगासाठी पाणी जास्त वापरतो तस न करता पाणी कमी वापरल... अ्यक्रालीक कलर्स ला जस कमी पाणी वापरतो तस...
माधव >> हो तो पोत द्याला नाही जम्ल यात.. नेक्स्ट टाईम नक्की प्रयत्न करेन.
हिम्सकूल >> टॉक्क म्हणजे????