Submitted by सौरभ उप्स on 13 January, 2014 - 02:56
माध्यम - जलरन्ग........
बर्यापैकी कोरड्याने जलरन्ग वापरल्याने वेगळा इफ़्फ़ेक्ट मिळाला.....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अ प्र ति म!!!!
अ प्र ति म!!!!
ते वरचं पान आहे ना
ते वरचं पान आहे ना शंखाच्यावरचं ते कोणत्याचं अँगलने पेंटींग वाटत नाहीये
अप्रतिम!
मस्तच
मस्तच
सूदंर.........
सूदंर.........
सही जमलंय.
सही जमलंय.
शंख झक्कास. कोरड्याने जलरंग
शंख झक्कास.
कोरड्याने जलरंग वापरला म्हणजे नक्की कसा वापरला?
शंख मस्तच. वाळक्या पानांचा
शंख मस्तच.
वाळक्या पानांचा पोत आणि शंखाचा पोत यात फरक असतो. तो दिसला असता तर अजून मस्त झाले असते.
टॉक्क...
टॉक्क...
धन्यवाद सगळ्यांचे.... वर्शा-
धन्यवाद सगळ्यांचे....
वर्शा- कोरड्याने म्हणजे सहसा जलरंगासाठी पाणी जास्त वापरतो तस न करता पाणी कमी वापरल... अ्यक्रालीक कलर्स ला जस कमी पाणी वापरतो तस...
माधव >> हो तो पोत द्याला नाही जम्ल यात.. नेक्स्ट टाईम नक्की प्रयत्न करेन.
हिम्सकूल >> टॉक्क म्हणजे????
Saurabh, hats off to you.
Saurabh,
hats off to you. amazing painting
मस्तच
मस्तच
वा फारच सूंदर !!
वा फारच सूंदर !!
मस्तच, शंख जास्त आवडला.
मस्तच, शंख जास्त आवडला.
क्या बात है!!! अ प्र ति म!!!
क्या बात है!!!
अ प्र ति म!!!
outstanding
outstanding
शंख जमलाए अग्दी ....
शंख जमलाए अग्दी ....
सुंदर!
सुंदर!
क्लास !! शंख तर अप्रतिम !
क्लास !!
शंख तर अप्रतिम !
सॉलीड दिसतोय शन्ख.
सॉलीड दिसतोय शन्ख.
अतिशय अमेझिंग माधव + १
अतिशय अमेझिंग
माधव + १
सुंदर..
सुंदर..
सौरभ, छान जमलय चित्र.. कीप इट
सौरभ, छान जमलय चित्र.. कीप इट अप!