पुणेरी वाघाच्या काही दिलखेचक अदा !!!!!

Submitted by भालचन्द्र on 11 December, 2013 - 03:50

आमच्या (मी, विशाल कुलकर्णी, अशोक गायकवाड आणि शैलेंद्र साठे उर्फ टवाळ) ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरच्या पुणे फेरफटक्यात कात्रज येथे टिपलेल्या वाघांच्या काही दिलखेचक अदा !!!!

IMG_5614-1.JPGIMG_0014-1.JPGIMG_0015-1.JPGIMG_0016-1.JPGIMG_0017-1.JPGIMG_0018-1.JPGIMG_0019-1.JPGIMG_0020-1.JPGIMG_0021-1.JPGIMG_0022-1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या अदा दिलखेचक आहेत? हृदयद्रावक आहेत, नरभक्षक आहेत.

बापरे!

काय महात्मे आहात तुम्ही सगळे!!

भारीच चित्रे!

नरभक्षक आहेत. >>> अगदी ! स्पार्टाकसच्या कथांच्या वाचून हे फोटो पाहिल्यावर मला भितीच वाटली.. !

फोटो मस्त आहेत.. Happy

मोठे फोटो अपलोड होत नाहीयेत ..........only upto 150 kb.>>>
माबोवर अपलोड करुन देण्याची गरज नाहिये.
पिकासा अथवा फ्लिकर वरुन देता येतील मोठ्या साइजचे फोटो.

http://www.maayboli.com/node/1556

ही लिन्क बघा भालचंद्रजी.
त्यातील नन्द्याचे प्रतिसाद सविस्तर आहेत. ते पाहुन जमेल करायला. Happy

अप्रतिम प्रकाशचित्रे !!!

मस्त मजा आली दादानु त्या दिवशी....
दिवसभर वेड्यासारखी फोटोग्राफी आणि रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत रंगलेली शैलेंद्रदादा आणि अशोकजींची संगीत जुगलबंदी....
काश वो रात कभी खत्मही ना होती !!! Happy

EXCELLENT

वाघ म्हणत असेल "हवे तितके फोटो घ्या पण फ्लॅश बंद करा प्लीज"
Happy
वाघाला तुम्हा कुठे आहात हे नक्कीच माहित आहे तो फक्त दाखवत नाही.