
"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!
ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch
ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm
ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad
http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki
साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music
गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/
http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0
ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

सगळा बाफ आताच वाचून झाला.
सगळा बाफ आताच वाचून झाला.
चांगली चर्चा झाली होती तेव्हा.
एल कमिनो पाहण्याआधी जरा रीकॅप
एल कमिनो पाहण्याआधी जरा रीकॅप करू म्हणून शेवटचा सीझन पाहू लागलो. तर इण्टरेस्ट निर्माण झाला, म्हणून पुन्हा पूर्ण सिरीज पहिल्यापासून पाहिली. काल संपवली. आता एल कमिनो पाहायला रेडी
अनेक बारकावे पहिल्यांदा जाणवले नव्हते, अनेक संवाद मिस झाले होते ते या वेळेस कळले. पुन्हा पूर्ण खिळवून ठेवले होते या सिरीज ने.
मी पण दुसरे आवर्तन सुरू केले
मी पण दुसरे आवर्तन सुरू केले आहे!
मी दोन भागांत कंटाळलो आणि
मी दोन भागांत कंटाळलो आणि पुढे अजून पाहिलेले नाही. मला काही मित्र नेटाने बघ म्हणत आहेत. बघू. पहिला भाग जबरी होता, पण दुसरा काही विशेष वाटला नाही.
Submitted by फारएण्ड on 5 December, 2013 - 12:53
>>>>
सुमारे १० वर्षांपूर्वीची माझीच ही पोस्ट वाचून मीच हसलो आज. नंतर पूर्ण पाहिलीच पण त्यानंतरही दोन वेळा एण्ड टू एण्ड पाहिली. आता चौथ्यांदा पाहतोय. याव्यतिरिक्त यू ट्यूबवर काही रेकमेण्ड केल्या गेलेल्या क्लिप्स असतातच. आत्ता अजूनही पाहताना आधी निसटलेले काही काही सापडते.
>>> सुमारे १० वर्षांपूर्वीची
>>> सुमारे १० वर्षांपूर्वीची माझीच ही पोस्ट वाचून मीच हसलो आज
आम्ही तेव्हाच हसलो होतो तुला.
Quoting my favorite character
Quoting my favorite character from my other favorite series, "I KNEW IT!!!"
Pages