सिद्धगडाची ११५० फुटी अजस्त्र कातळभिंत

Submitted by सूनटून्या on 4 December, 2013 - 07:08

मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूनटून्या,

याला म्हणतात अस्सल मावळे! सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खेळण्याची हिम्मत फक्त मावळ्यांत आणि वाघांत आहे. कारण तेही मावळ्यांइतकेच शूर आहेत! Happy (संदर्भ बाबासाहेब पुरंदर्‍यांचे शिवचरित्र) ६०० फूट जुमर मारायचं म्हणजे धन्य आहे. तुम्ही ३० डीप्स एका दमात सहज मारू शकत असाल.

असो.

तुमच्या चढाईवरून कॅथरीन डेस्टव्हीलची आठवण झाली. डोंगरकड्यावरील या सळसळत्या नागिणीस कुणीतरी सह्याद्रीत आणायला हवं होतं!

आ.न.,
-गा.पै.

काहीच्या काही भार्री आहे हे! किरणराव अडफडकर आणि समस्त चमू - अतीव आदर, त्रिवार मुजरा, साष्टांग प्रणिपात... >>>> +१०००००........

माझ्यासारख्या अडाण्याला जुमारिंग किंवा इतर अशाच तांत्रिक गोष्टी जरा समजावून सांगणार का??

भविष्यातील सर्व मोहीमांना शुभेच्छा!!!! >>>> +१००...

d2.gif
सपशेल लोटांगण! तुमच्या साहसाला, जिद्दीला! एका दिवसात ५००फुट प्रस्तरारोहण??
थरारक दिसतोय तो लिंगीसुळका!

थ्रिलींग! थक्क व्हायला झालं.खुप कौतुक आहे तुमच... व पुढच्या प्रवासा साठी खुप
खुप शुभेच्छा! प्रींट आउट्स काढुन घरी नेते आहे, नवरा जाम खुश होइल...

अगदी थरारक.
या उपक्रमांचे व्यावसायिक रित्या चित्रीकरण व्हायला पाहिजे. बी.बी.सी. / नॅट्जिओ ना विचारून बघा.

सर्वांचे मनापासून आभार!

गा मा
तीची गोष्टच वेगळी आहे. ते लोक सकाळी, संध्याकाळ, रात्र एकच गोष्ट करत असतात हो.
आपल अर्ध आयुष्य पोटापाण्याची सोय करण्यात खर्ची जात.

दिनेश दादा
गेल्या दिवाळीत केलेला रंगभूत सुळका चढाई, माहुली किल्ला याचा व्हिडीओ इथे पहा.
५२ वर्षांच्या तरुणाची करामत पाहण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पहा.
http://www.youtube.com/watch?v=nMKwcVVx4-Y

सिद्धागडाचाही व्हिडीओ लवकरच येईल.

आणि व्यावसायीकरण म्हणाल तर सध्या तरी तो विचार नाही.
हा कोणाला बरोबर यायचं असेल तर मंडळाचे दरवाजे सदैव खुले आहेत.

आर्या
सुरुवातीला चढाईचा मार्ग त्यामानाने अवघड नव्हता म्हणून एका दिवसात ५०० फुटांची चढाई झाली. काही वेळेस तर कधी कधी दिवसभरात ५०-६० फुट सुद्धा होत नाही.

शशांक
हि लिंक पहा.
http://www.youtube.com/watch?v=bwv9QsE8EC0

आउट डोअर्स
मंडळाचे संस्थापक, मी आणि बरीचशी मंडळी डोंबिवलीचे आहोत. बदलापूर, ठाणे, भांडूप, कल्याणपासूनची मंडळीही आहेत.

स्पारटाकर्स
गिरीविराज च्या टीमने लिंगाणा दोराशिवायच सर केला आहे.

कमाल!, किरण अडफडकरांचा फोटोमध्ये खाली टेंट दिसत आहेत. खतरू आलाय तो फोटो. मस्त,मस्त ! Happy

सूनटून्या,

>> आपल अर्ध आयुष्य पोटापाण्याची सोय करण्यात खर्ची जात.

अगदी अगदी! म्हणूनच तुमचं कौतुक आहे. सगळं सांभाळून तुम्ही खरंखुरं गिर्यारोहणही करता. Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages