Submitted by गोपिका on 3 December, 2013 - 17:22
केलॉग्स चा रिकामा खोका घेउन केलेले हे बूक ऑर्घेनायझर.ति फुल हि मि बनवलि आहेत.एकुऊ आइडिया कशि वाटलि ति अवश्य कळवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप क्यूट झाले आहे. परत
खूप क्यूट झाले आहे. परत रिसायक्ल्ड. हफ पोस्ट वर असे पाहिले होते. फुले कशी केलीत ते लिव्हा. बाजुचा
डब्बा पण क्यूट आहे.
क्युट!
क्युट!
मस्त
मस्त
आयडीया मस्त आहे. एवढी कलाकुसर
आयडीया मस्त आहे. एवढी कलाकुसर मला जमेल की नाही माहित नाही. पण करायला हरकत नाही असं वाटतंय.
लेकीला शाब्बासकी!!
आयडीया मस्त आहे. एवढी कलाकुसर
आयडीया मस्त आहे. एवढी कलाकुसर मला जमेल की नाही माहित नाही. पण करायला हरकत नाही असं वाटतंय.
लेकीला शाब्बासकी!!>>+१
मी ही असेच एक दोन डबे/खोके ठेवून दिलेत काय काय करायचं डोक्यात आहे म्हणून. बघू प्रत्यक्षात काय आणि किती देखणं होतय माझ्याकडून
मस्त आहे...
मस्त आहे...
मस्त
मस्त
मस्त
मस्त
मस्त. सजावट पण छान झालीये.
मस्त. सजावट पण छान झालीये.
हा एक प्रोजेक्ट खूप दिवसांपासून करायचा म्हणून घोकतेय.
मस्तच...
मस्तच...
छानच आहे
छानच आहे
आपली कलाकारी आवडली.
आपली कलाकारी आवडली.
सुपर्ब
सुपर्ब
छान
छान
शाब्बास! खूप सुरेख
शाब्बास! खूप सुरेख
फुले सुंदरच आहेत. आयडीया पण
फुले सुंदरच आहेत. आयडीया पण छानच.
छान
छान
एकदम मस्त.. आयडिया छान आहे.
एकदम मस्त..
आयडिया छान आहे.
मस्त झालाय. फुलं फार आवडली.
मस्त झालाय. फुलं फार आवडली.
मस्त! फुल कशी केलीत हे लिहा
मस्त!
फुल कशी केलीत हे लिहा ना स्टेप बाय स्टेप..
प्रतिक्रिया अणि प्रेरणेबद्दल
प्रतिक्रिया अणि प्रेरणेबद्दल खुप खुप धन्यवाद
खूप क्यूट झाले आहे. परत रिसायक्ल्ड. हफ पोस्ट वर असे पाहिले होते. फुले कशी केलीत ते लिव्हा. बाजुचा
डब्बा पण क्यूट >>>>>> इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१. चित्रात(पहिले) दाखवल्या प्रमाणे सॅटिन रिब्बन वर मार्क करुन घ्यावे.
२.हात शिलाइ घालावि.ति चित्रात(दुसरे) दाखवल्या प्रमाणे दिसेल.म्हणजे एकदा पुढून्,एकदा मागुन.फुलांचा हार करण्यासाठि वापरतात तसा दोरा व मोठि सुई जास्त बरे.काम लवकर होते.आणि दोरा सिंगल असुद्या.म्हणजे दोन्हि बाजु मिळुन गाठ न बान्धता एक बाजु तशिच सोडुन द्यावि(आपण साखळि टाका घालताना करतो तस).तुम्हि अर्ध चंद्र किति मोठे किवा लहान काढलात अणि शिवण किति बारिक किवा मोठि घालता यावर पाकळ्यांचा आकारमान थरतो.
३.हवे तेवढे फूल तयार झाल्यावर्(दोरा केचुन बघावे म्हणजे कळेल.अजुन हव असेल तर्,दोरा सैल करुन पुन्हा शिवावे),रिब्बन कापुन घेउन्,दोरा खेचुन आवळुन घ्यावा व मागच्या भाजुन दुन्हि कढे( ends) अणि फूल शिवुन घ्यावे.
४.साधारण सहा इंच दोरा तरि जास्त राहुद्या,म्हणहे पुन्हा कुठे जोडायचे असेल तर सोप होइल.
५.मि पाकळ्या अन्दाजाने शिवल्या.साधारण लक्शात येतेच.मार्क काहि करुन घेतले नवते.
मस्त
मस्त
मस्तच ! फुलं खूप छान.
मस्तच ! फुलं खूप छान.
खुपच छान आहे.
खुपच छान आहे.
sahichche. mee asaM kaahee
sahichche. mee asaM kaahee karaayachaM mhaNoon khoke japoon Thevale hote, navaRyaane kaay pasaaraa ghalates mhaNoon Taakoon dile. aataa jaaUn tyaalaa saaaMgaNaar maazee artist hoNyaachee saMdhee tyane kashee vaayaa ghaalavalee.
Urmila , maasha , meera and
Urmila , maasha , meera and vel thank you so much for the compliments....
Vel - aga pan tujhaa he nahi ka lakshaat ale ki Tulaa Aiti Sandhi milaali ani ti sudhdha shopping chi.
Keval box collection saathi mhanun shopping.....kashi vatali idea