पथ्यकर पालेभाजी

Submitted by दिनेश. on 27 November, 2013 - 03:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
ऋषीपंचमीची भाजी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण ऋषीची भाजी खुप आवडते. मी पावसाळ्यात ४-५ वेळा तरी करतेच.
मी मायबोलीवर पण टाकलेली होती.

फोटो तितका आकर्षक दिसला नसता. देशोदेशीचे कंद आणि पालेभाज्या वेगळ्या असतात. पण असे ३ गट एकत्र केले कि मस्तच चव येते.

पचन कमकुवत झालेल्या लोकांना मका, डबळबीन, घेवडा, भुईमुग वगैरे चालतात ??? कुणी सांगितलं?
ऐतेन.
पण आता तुम्ही लिहिलेय म्हणजे आजपासून चाललेच पाहिजे (कारण "तुम्हाला कित्ती किती हो माहिती दा!") अन आम्ही चूक दाखवली म्हणजे आमचे पर्सनल स्कोअर , दलदल, हासुहाज वगैरे वगैरे!
माझी विनंती ऐका अन तुम्ही कधीतरी फेकाफेक न करता लिहा बॉ म्हणजे मग कशाला मी येतेय तुमच्या धाग्यावर कडमडायला अन शिव्या खायला! ये मेरा वादा रहा.

नमस्कार नताशा,
वेळात वेळ काढून सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे.
मी कडधान्य नव्हे तर ओले दाणे लिहिले आहेत हो. आणि मका कडधान्य आहे असे कुणी सांगितले. मी स्वीट कॉर्न लिहिलेले नाही.

नेटवरचाच संदर्भ हवा असेल तर हा घ्या.
http://www.whfoods.com/genpage.php?tname=foodspice&dbid=90
Digestive Benefits
Anyone who has eaten fresh corn-on-the-cob or freshly popped popcorn knows how satisfying this food can be to chew. Some of that satisfaction comes from corn's fiber content. At 4.6 grams of fiber per cup, corn is a good fiber source, and in research studies, corn intake is often associated with good overall fiber intake. For example, persons who eat popcorn tend to have 2-3 times more overall whole grain intake than persons who do not eat popcorn, and they also tend to have higher overall fiber intake as well.
Corn fiber is one of the keys to its well-documented digestive benefits. Recent research has shown that corn can support the growth of friendly bacteria in our large intestine and can also be transformed by these bacteria into short chain fatty acids, or SCFAs. These SCFAs can supply energy to our intestinal cells and thereby help lower our risk of intestinal problems, including our risk of colon cancer. The amount of corn fiber analyzed in recent studies has been relatively high at 12 grams per day. That's the same amount provided by about 2.5 cups of fresh corn. While that amount might be more than any person would consume in a single meal, it's an amount that a person might easily eat over the course of several days. We suspect that future research will demonstrate the risk-reducing effects of smaller amounts of corn consumed over a longer period of time.

बाकी तूम्ही माझ्या बीबीवर प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे जरा बरं लिहिलं असे समजायचे का ?

मी आजवर कुणालाही शिवी दिलेली नाही, त्यामूळे शब्द जपून वापरा.

मस्त आणि सोप्पी क्रुती. घरी सगळ्यांना ॠषींची भाजी आवडतेच, पण गणपती शिवाय इतर दिवशी केलीच जात नाही. आता तुमच्या या क्रुतीने नक्कि करुन बघेन. धन्यवाद.

भाज्यांमध्ये ऑप्शन्स आहेत. "यापुढचे सर्व घटक, ऐच्छीक. किंवा डॉक्टर किंवा वैद्य यांनी सांगितल्याप्रमाणे. कुठलाही घटक वगळून ही भाजी करता येते." हे वाक्य नताशा ताई वाचायचे विसरल्या वाटते!

मी कडधान्य नव्हे तर ओले दाणे लिहिले आहेत हो. आणि मका कडधान्य आहे असे कुणी सांगितले. मी स्वीट कॉर्न लिहिलेले नाही.>> याचा काय संबंध? मी "कडधान्य" असा शब्दही वापरलेला नाही.

नेटवरचा संदर्भ असं सांगतो की मक्यात फायबर जास्त असल्याने खावे. फायबर जास्त असलेले प्रकार डयजेशन साठी चांगले असतातच पण ते मुख्यत्वे "कॉन्स्टिपेशन" वाल्यांना. सहसा "पचन कमकुवत झालेल्या व्यक्ति" म्हणजे जाँडिस / हेपेटायटिस वगैरे झालेल्या व्यक्तिंना "हलके" पदार्थ देतात. मक्याचे दाणे, घेवडा, बीन्स सगळे एकत्र घातलेले पदार्थ नाहीत.
हे बघा: http://www.livestrong.com/article/316293-diet-for-a-weak-digestive-system/

बाकी तूम्ही माझ्या बीबीवर प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे जरा बरं लिहिलं असे समजायचे का ?>> चुकीची माहिती दिसाली अन हाताशी वेळ असला की मी प्रतिक्रिया देतेच. बरं-वाईट चा प्रश्न नाही.

मी आजवर कुणालाही शिवी दिलेली नाही, त्यामूळे शब्द जपून वापरा.>> हो का? मग "त्या दलदलीपासून दूर रहाणे पसंत करतो" वगैरे शेरे कुणी दिलेत?

पुण्याचीविनीता, नताशाताईंची काळजी तुम्ही करु नका. नताशाताई अन दिनेशदा बघून घेतील काय ते!

"यापुढचे सर्व घटक, ऐच्छीक. किंवा डॉक्टर किंवा वैद्य यांनी सांगितल्याप्रमाणे. कुठलाही घटक वगळून ही भाजी करता येते.">>> हे जर डिस्क्लेमर लिहायचेच तर मग "पचन कमकुवत झालेल्यांना अवश्य द्यावे" हे कशाच्या आधारावर?

तुम्हाला आजवर अनेकदा सांगितलेय, की तुमच्यावर कुठलाही आकस नाही. परंतु इथे अनेक (माझ्यामते भाबडे) लोक आहेत जे तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात. त्यांना चुकीची माहिती द्यायचा तुम्हाला काय अधिकार? एखाद्यावेळी ठिक आहे. पण अनेकदा??
मजा म्हणजे हेच ते "माझ्यामते भाबडे" लोक (ज्यांना चुकीची माहिती मिळू नये यासाठी मी हे न्सते उद्योग करते) तेच वर नवनवे डुप्लिकेट आयडी घेऊन येतात "नताशाताई" ला शिकवायला! कलियुग हो कलियुग! ज्याचे करावे भले तो म्हणतो माझे "दिनेशदा"च खरे Wink

नताशाताई, भारतीय वंशाचे लोक पचन कमकुवत झालं तरी ओले दाणे नक्की पचवू शकत असतील असा माझा भाबडा अंदाज आहे. मला तर वाटतं त्यात दाणेवार प्रांतरचनाही सांगता येईल. ओला भुईमूग महाराष्ट्रात, ओला घेवडा गुजरातेत इ.

नताशा,

तुम्ही कसले (गैर) समज पसरवता आहात...

१) फायबर 'मुख्यत्व' कॉन्स्टीपेशन वाल्यांना देतात? मुख्यत्वे म्हणून कोणी सांगितले? कशाच्या आधारावर हा गैरसमज पसरवताहात?
सर्वांनीच रोजच्या जेवणात फायबरचा समावेश करावाच, हे वाचले नाही का कोठे?
फायबरचा फक्त कॉन्स्टीपेशनशी का सबंध जोडलाय; आणि अगदी मुख्यत्वे वगैरे लिहून अधोरेखित करताय.

२) >>>पचन कमकुवत झालेल्या व्यक्ति" म्हणजे जाँडिस / हेपेटायटिस वगैरे झालेल्या व्यक्तिंना<<

पचन कमकुवन जाँडीस/ हेपेटायटीस मध्येच होते का? जरा आणखी वाचा नेटवर मग लिहा.
नाहितर घरचे डॉक्टर आहेत ना बरेच(असे तुम्ही इथे तिथे सतत सांगत असता ना) त्यांनाच विचारा.

एकंदरीत चुकीचे समज पसरवायला बरेच आहेत की.
पण तुम्ही हे जे समाज कार्य करता आहात ना, ते नीट वाचून करा. तुमच्यामुळे बरेच भाबडे लोक वाचतील आता. हो, आणि तुम्ही सत्यमणी आहात ह्याची खात्री आहेच.

बाकी, आळशी म्हणजेच जव, किंवा कडूजीरं म्हणजेच शहाजीरं अश्या थापा मारलेले बाफ वर तुमचे समाजकार्य दिसले नाही?
किंव लसून घालून सुधा पदार्थ सात्विक ते कसे व अश्या का थापा मारताय हे नाही विचारले. बहुधा तुम्हाला तेव्हा वेळ नसावा असे गृहित धरायला हरकत नाही.

झंपी,
१. कॉन्स्टिपेशन असल्यास फायबर खावेच, हा गैरसमज आहे??
२. पचन कमकुवत अनेक कारणांनी होते हे मलाही माहीत आहे. मी फक्त उदा म्हणून लगेच आठवले ते २ कारणं लिहिले आहेत. जे लिहिलेय ते चुक आहे का?

बाकी समाजकार्य नाही हो, नसते उद्योग आहेत. लिहिलंय ना वरतीच?

अजून एक, नियमीतपणे थापा मारणारे कोण आहेत हे मी चांगले ओळखून आहे. जेव्हाही वेळ मिळेल, मी त्यांच्या बाफावर जातेच अन ते मला कधीही निराश करत नाहीत. Proud

नताशा,

तुम्ही इतके हुशार असताना, तुमचेच वाक्य तुम्हाला कळले नाही?

तुम्ही मुख्यत्वं कॉन्स्टीपेशन असलेल्यांना फायबर देतात असे म्हणून फायबर प्रामुख्याने कॉन्स्टीपेशन वरचा उपाय आहे असे सुचवित आहात. ते बरोबर आहे का?

नसते उद्योग आहेत ना मग कशाला इतकं वाईट वाटतय...

झंपी / विनिता,

अपचन अन्नाचे नाही हो, कंपूबाहेरच्या कुणाला चांगले म्हंटल्याचे होते.

आणि जयद्रथाचा टोला अगदी वर्मी लागला जणू. काढून टाक(व)ला तरी भूत उतरले नाही अजून.
तरी बरं मी कुणाचेही नाव घेतले नव्हते तिथे. आता स्वतःच्याच हाताने कबूल केलेय तर त्यांच्याबाबतीत पण
तेच धोरण ना, अनुल्लेखाचे.

वादे वायदे इथे कसले करतात म्हणे. एवढ्याच तत्वाच्या असत्या तर कूणाचीही कुचाळकी न करता वावरल्या असत्या कि. तोंड लपवत वावरायची वेळ कशाला आली असती ?

>> जयद्रथाचा टोला
तो कोणाच्या कपाळी बसला होता आणि तोंड लपवत कोण पळालं होतं ते माझ्यासह अनेकांना चांगलंच आठवतंय. Lol

असो, असली 'माहिती' वाचून आमचं मनोरंजनच होतं, त्यामुळे तक्रार नाही. कोणा खरोखरच पचन कमकुवत असलेल्यांना त्रास न होवो इतकीच सदिच्छा.

समोरच्याने विचारलेल्या योग्य प्रश्नांना उत्तर द्यायला काही उरलं नाही की अनुल्लेख करता वाटतं तुम्ही Lol
इथेच तुम्ही आपली चुक मान्य केली असतीत तर यापुढे मी हा वाद वाढवला नसता. पण तसं तुम्ही करणार नाहीच. अनेक वेळा अनुभव घेतला आहे तुमच्या फोकनाडबाजीचा अन इतरांनी सप्रमाण सिद्ध केल्यावरही आपली चुक मान्य न करण्याचा. असो.

अन तोंड लपवत कोण फिरतं? का ही ही. मी तरी माझ्या या एकुलत्या आयडी ने च वावरते. चांगलं-वाईट जे बोलायचं ते याच आयडीने बोलते.

अ‍ॅड्मिनसाहेब, हा धागा उडवू नका बॉ. नायतर आम्हीच तोंड लपवत फिरतो असं म्हणायला अजून एक चान्स. बाकी मायबोलीवर जरा काही डिस्क्लेमर वगैरे टाका की मायबोली वाचून कमकुवत पचनाच्या व्यक्तींनी घेवडा, मका, बीन्स, शेंगदाणे वगैरेची भाजी खाल्ली अन काही त्रास झाला , तर मायबोली जबाबदार नाही. Wink

नताशा, अजून तुम्ही उत्तर नाही दिले मी वरती विचारलेले.
>>तुम्ही मुख्यत्वं कॉन्स्टीपेशन असलेल्यांना फायबर देतात असे म्हणून फायबर प्रामुख्याने कॉन्स्टीपेशन वरचाच उपाय आहे असे सुचवित आहात. ते बरोबर आहे का?<<

की खालची तुमचीच थिअरी लागू होते का?

<<समोरच्याने विचारलेल्या योग्य प्रश्नांना उत्तर द्यायला काही उरलं नाही की अनुल्लेख करता वाटतं तुम्ही सुद्धा>>

झंपी द ग्रेट!
तुमच्या हुशार प्रश्नाचं हे हुशार उत्तर-
फायबर प्रत्येकाने दैनंदिन आहारात घ्यावेच. Women should aim for 21 to 25 grams of fiber daily. Men should aim for 30 to 38 grams of fiber daily. ही माहिती इथे आहे-http://www.webmd.com/digestive-disorders/dietary-fiber-the-natural-solut...
ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांना हाय फायबर डाएट शिवाय फायबर सप्लीमेंट्स ही डॉ. कधीकधी सुचवतात. पण डाएटरी फायबर सप्लीमेंट्सपेक्षा प्रेफरेबल उपाय आहे, असंही डॉ. म्हणतात.
और कुछ डाउट?

नताशा, ग्रेट म्हणल्याबद्दल धन्यवाद. नाहीतर तुमच्या तोंडून दुसर्‍याला ग्रेट म्हणणे म्हणजे दिवस महान आहे मग.
तीच तीच माहीती काय देताय नेट वरून काढून मूळ प्रश्णाला बगल देवून.
स्वतः चुकीचे समज पसरवत फिरताय त्याचे काय?

आधी तुम्ही तो मुख्यत्वे शब्द वापरलात तो बरोबर आहे का?

फायबर कॉन्स्टीपेशनवर मुख्यत्वे देतात ह्याचा अर्थ लक्षात घ्यायचा नसेल तर चालू ठेवा पण हे असे काहीही लिहून मग सारवासरव कशाला ती की बायकांना किती फायबर लागते वगैरे? आधी स्वतः काय लिहिता ते बघा.

हम्म्म.... कशावर प्रतिक्रिया द्यावी? मुळ पाकृ वर की अभिप्रायांवर?>>>> माझा अनुभव बघाल तर ..... मुळ पाकृवर देणे जास्त चांगले....

दिनेशदा, छान आहे पाककृती. तुम्ही दिलेल्या पाककृती नेहेमीच मस्त असतात. त्यात एक अनुभवी माहीती असते, मला नेहेमी खुप उपयोग होत या पाककृती व माहीतीचा.

दिनेशदा आज सकाळी झटपट ॠषीची भाजी केली. मस्त झाली. ड्ब्यात भरल्यावर फोटो काढला. रेसिपी साठी धन्यवाद.
गट १ - पालेभाजी
पालक आणि चंदन बटवा, थोडी लसूण पात.
गट २ - फळभाजी-कंद
थोडा सुरण आणि कंद (उंधीयो साठी आणलेला)
गट ३ - दाणे व शेंगा
घेवड्याच्या शेंगा,मक्याचे कणीस, भिजवलेले शेंगदाणे, तुरी चे दाणे, हिरवे मटार थोडे.
तुपाची मोहरी, हिंग घालून फोडणी.
rushee-bhaji.jpg

>>समोरच्याने विचारलेल्या योग्य प्रश्नांना उत्तर द्यायला काही उरलं नाही की अनुल्लेख करता वाटतं <<

काय मग नताशाताईंकडे उत्तर नाही म्हणून पळाल्या का?

मग इतरांना का लिहितात, उत्तर नसले की अन्नुलेख करतात म्हणून?

Pages