माझ्या रेसिपीझ

Submitted by गोपिका on 22 November, 2013 - 23:24

मला स्वयंपाकाचि खुप आवड आहे.त्यातुनच मि माझा नवीन 'कुकिंग चा ब्लॉग' लिहिण्यास सुरुवात केलि आहे ज्यात फोटो आणि क्रुति असते.....

मला तो तुमचा सोबत हि शेर करायचा आहे....
कुणि तरि मला सांगेलका कि मि इथे ति लिंक दिलि तर नियम बाह्य होइल का??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मायबोलीच्या या विभागात मायबोलीबाहेरच्या वेबसाईटची जाहिरात करू नये अशी अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या ब्लॉगची प्रसिद्धी करायची असेल तर मायबोलीचाच जाहिरात विभाग किंवा कानोकानी विभाग इथे करू शकता. तुमच्या स्वत:च्या व्यक्तिरेखेत (प्रोफाईलमधे) ब्लॉगची लिंक द्यायला काहीच हरकत नाही.