माझ्या मुलीने बनवलेले ग्लास पेंटींग्ज..

Submitted by अर्चना पुराणिक on 21 November, 2013 - 07:55

माझ्या मुलीने बनवलेले ग्लास पेंटींग्ज Happy

SAM_6077-001.JPGSAM_6075-001.JPGSAM_5331-001.JPGSAM_6082-001.JPGSAM_1089-001.JPGSAM_1093-001.JPG

आवडल्यास अबोलीला शाब्बासकी द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास अबोली.

अर्चना, इथे मायबोलीवर डॅफोडिलने एका दिवाळीअंकामध्ये ग्लास पेंटींग्जचा व्हिडिओ दिला होता. तो दाखवा अबोलीला. तिला आवडेल. डॅफोडिलची काही अप्रतिम ग्लास पेंटींग्जपण आहेत, ती पण दाखवा.
तुमच्या मुलीची चित्रकला खूप छान आहे. तिला शुभेच्छा. Happy

मस्त

सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद Happy अल्पना-हो गं मी पेंटींग्जचा व्हिडिओ अबोलीला जरूर दाखवेन.विद्याक-अबोली हे नाव तिला शोभत नाही कारण ती खूप बोलते Happy Sayali Paturkar-अबोली १३ वर्षाची आहे Happy