Submitted by अर्चना पुराणिक on 21 November, 2013 - 07:55
माझ्या मुलीने बनवलेले ग्लास पेंटींग्ज
आवडल्यास अबोलीला शाब्बासकी द्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या मुलीने बनवलेले ग्लास पेंटींग्ज
आवडल्यास अबोलीला शाब्बासकी द्या
सुंदर केलेत पेन्टिंग्ज! हत्ती
सुंदर केलेत पेन्टिंग्ज! हत्ती आणि अंबारी फार आवडलं.
शाब्बास अबोली!
शाब्बास अबोली
शाब्बास अबोली
सो क्युट.... शाबास अबोली
सो क्युट.... शाबास अबोली
शाब्बास अबोली. अर्चना, इथे
शाब्बास अबोली.
अर्चना, इथे मायबोलीवर डॅफोडिलने एका दिवाळीअंकामध्ये ग्लास पेंटींग्जचा व्हिडिओ दिला होता. तो दाखवा अबोलीला. तिला आवडेल. डॅफोडिलची काही अप्रतिम ग्लास पेंटींग्जपण आहेत, ती पण दाखवा.
तुमच्या मुलीची चित्रकला खूप छान आहे. तिला शुभेच्छा.
शाब्बास अबोली!
शाब्बास अबोली!
पहिलं जास्त आवडलं.
पहिलं जास्त आवडलं.
मस्त!
मस्त!
सुंदर आहेत. गुलाब आणि हरीण
सुंदर आहेत. गुलाब आणि हरीण विशेष आवडले.
सगळीच मनमोहक आणि सुरेख आहेत.
सगळीच मनमोहक आणि सुरेख आहेत.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
शाब्बास अबोली, छान आहेत सगळी
शाब्बास अबोली, छान आहेत सगळी पेंटिंग्ज
अबोली, खुप छान! तुझी सर्वच
अबोली, खुप छान! तुझी सर्वच पेन्टिग्ज आवडली. तुझे नावही खुप छान आहे.
सुंदर!
सुंदर!
वॉव, वेरी गुड, शाब्बास अबोली.
वॉव, वेरी गुड, शाब्बास अबोली. तुझ्या हातात जादू आहे.
सगळीच पेंटिंग्ज खुप छान आहेत.
सगळीच पेंटिंग्ज खुप छान आहेत. मस्तचं.
सुंदर! शाब्बास अबोली
सुंदर! शाब्बास अबोली
खूप छान.सगळीच मस्त आहेत.
खूप छान.सगळीच मस्त आहेत.
शाब्बास अबोली. खूप सुंदर
शाब्बास अबोली. खूप सुंदर आहेत तुझी पेंटींग्ज.
अबोली, खूप सुंदर केली आहेस
अबोली, खूप सुंदर केली आहेस पेंटिंग्ज
शाब्बास अबोली! सुंदर!
शाब्बास अबोली! सुंदर!
मस्त
मस्त
मस्तच!
मस्तच!
शाब्बास अबोली!..अप्रतिम..
शाब्बास अबोली!..अप्रतिम..
छानच आहेत चित्रं. आईसारखा
छानच आहेत चित्रं. आईसारखा गुरु असल्यावर मग काय बॉ !
मी पण तेच म्हणेल दिनेशदा, आई
मी पण तेच म्हणेल दिनेशदा, आई चे गुण लेकीत येतीलच ना!
अबोली खुप कौतुक तुझ.काय वय आहे अबोलीच?
सुरेख
सुरेख
अतिशय सुन्दर. माझे आशीर्वाद
अतिशय सुन्दर. माझे आशीर्वाद तुमच्या अबोलीला.
सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद
सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद अल्पना-हो गं मी पेंटींग्जचा व्हिडिओ अबोलीला जरूर दाखवेन.विद्याक-अबोली हे नाव तिला शोभत नाही कारण ती खूप बोलते Sayali Paturkar-अबोली १३ वर्षाची आहे
सुंदर... शाब्बास अबोली...
सुंदर...
शाब्बास अबोली...
सुंदर! शाब्बास अबोली!
सुंदर! शाब्बास अबोली!