रुमाल व तोरण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 November, 2013 - 02:35

अवल मॅडमच्या ऑन्लाईन क्लास मध्ये शिकलेले हे रुमाल व तोरण.

रुमाल
१)

२)

तोरण
३)

४) हे उलट बाजूने देठे दिसण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वाह..

मस्त केलेयस जागु.. मला तोरणाची डिजाईन खुप आवडली. अशीच दो-यात लेस विणुन श्रावणीच्या फ्रॉकला लाव ... खाऊ दे भाव!!! Happy

जागू, सुरेखच झालेत दोन्ही पीस. तुझं तोरण रंगसंगतीत जास्त उठून दिसतंय झब्बूपेक्षा Happy अवल, सॉरी, शेंदरी आणि पिवळी रंगसंगती फारशी खुलत नाहीये इतकंच. बाकी तू तर गुरू आहेस!!

मस्त गं.......मला शिकायचं आहे पण एका साखळी पुढे प्रगती होतच नाही.....बहिणीने नाद सोडलाय मला शिकवायचा..... Sad

malahi awal madam cha class lavaycha ahe. plzzzzzzzzzzzzzz help me to contact her. mala crosha vinkam yete. 2 pishwya ani 2/3 rumaal banavale ahet mi.

Pages