Submitted by केदार on 13 November, 2013 - 06:18
उद्याच्या त्याच्या २०० व्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
वेस्ट इंडिज टीम मैदानावर (मला जसे आठवते तसे एक दोन अपवाद सोडले तर) आनंदी असते. खेळाची पुरेपूर मजा घेणारा हॅपी बंच असतो हा. वेस्ट इंडीज वी लव्ह यू !
सचिन च्या १०० व्या १०० साठी अन २०० व्या कसोटीसाठी वेस्ट इंडिज भारतात आले. दुदैव असे की १०० वे १०० तेंव्हा झाले नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पतपेढी संघटना?
पतपेढी संघटना?
हो. वेस्ट इंडीज चा संघ नेहमीच
हो. वेस्ट इंडीज चा संघ नेहमीच मजा घेतो खेळाची. एक दोन गणंग सगळीकडेच असतात, पण एकंदरीत हॅपी गो लकी असतात ही माणसं.
आले रे आले कॅलिप्सो किंग
सचिन भाऊंना धावांची झिंग
होऊद्या धावा
मिलिंदा
मिलिंदा
हुपर मधे हुपर कार्ल हुपर सचिन
हुपर मधे हुपर कार्ल हुपर
सचिन मारला वॉल्श ला उपर
मस्तच सच्याने काढली शिलिंगची
मस्तच
सच्याने काढली शिलिंगची विकेट, विंडज मागतायत परतीच तिकेट
पण एकंदरीत हॅपी गो लकी असतात ही माणसं. > +१
अजून काही बघण्ञात आलेली
अजून काही बघण्ञात आलेली फ्लेक्सरत्ने (थोडा बदल करून वापरा)-
होऊ दे तोटा, बाप आहे मोठा!
होऊ दे खर्च.. टेन्शन नाही घरचं!
प्रत्येक गोष्टीला अंत आहे.. म्हणून सचिन शांत आहे!
सचिनचा घाव, शंभर तुकडे..
अर्धे इकडे, अर्धे तिकडे!!
अमाप केला खर्च.. मोप आहे घरचं!
पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊंचा विषय खोल आहे!
असेल औकात.. तर भेटा चौकात!
एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात..
भाऊंचा नाद केल्यास हातपाय गळ्यात!
पतपेढी संघटना : सही रे
पतपेढी संघटना :
सही रे केदार !
लाव जोर दे हुंकार !
(हे आधी बघितलंच नव्हतं .. )
(हे आधी बघितलंच नव्हतं .. )
हे ही धमाल. लाराबद्द्ल त्याला
हे ही धमाल. लाराबद्द्ल त्याला सचिनने अनेक वेळा उडवलाय बोलिंग करताना ते घुसव जमल्यास यात.
सशल, त्याने आधी लिहीलंच नव्हतं. आजच लिहीले आहे बहुधा
आईग्गं ..... पतपेढी
आईग्गं ..... पतपेढी संघटना....
साजिरा .... काय झक्कास
साजिरा .... काय झक्कास फ्लेक्सरत्नं आहेत!
किरपा हणमंताची बॅट तळपे
किरपा हणमंताची
बॅट तळपे भाऊंची!
--- तर्फे शेंदर्या मारूती देवस्थान भजनी मंडल, मौजे वांदरे बुद्रुक
झक्कास्स!!! भन्नाट फ्लेक्स!
झक्कास्स!!!
भन्नाट फ्लेक्स!
(No subject)