न्युझिलंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Submitted by केदार on 13 November, 2013 - 05:57

न्युझिलंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Sachin_flex_7.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol _/\_

भारी आहेत एकेक फ्लेक्स... Lol

वेगवेगळे धागे काढून टाकले हे आणखी भारी.. Proud

सचिन नाही तर आम्ही नाही, धाग्यांची मायबोलीला काही कमी नाही.. होऊ दे खर्च !!!

Lol

i

सही Lol

Biggrin

प्रतिक्रिया वाचून पण मजा येते!

एक भा प्र : होऊ दे खर्च किंवा चर्चा तर होणारच असं खरच लिहीलेलं असतं का वरजिनल फ्लेक्स वर?

व्हाट्स app वरची पोस्ट

When someone asks god

"how did U created the legend called Sachin Ramesh Tendulk ar?"

God smiled and replied.............................................AALI LAHAR..
...KELA KAHAR....!!!

From Facebook
आता पुन्हा विकेट पडल्यावर रडणार नाही,
आता पुन्हा १०० झाल्यावर ओरडणार नाही,
शाळेत पोट दुखतंय असं सांगून,
तुला खेळताना पाहायला घरी पाळणार नाही,
हसवलसं रडवलसं , डोळ्याचा पारणं फिटवलसं
देवा तुला अखेरचा हा दंडवत

जेव्हा पासून क्रिकेट पहायला लागलो
कायम टीव्ही वर चित्र तुझच असायचं,
ते चौकार ते षटकार पाहताना तू देशाला दुखहि विसरवलस,
आज मात्र तू आम्हाला पोरकं केलंस
हसवलसं रडवलसं , डोळ्याचा पारणं फिटवलसं
देवा तुला अखेरचा हा दंडवत

सामना जिंकल्यावर तुझं बाळासारखा हसणं,
इतकं यश मिळूनही इतक नम्र असणं,
खेळात अपयश आल तरी खिलाडूवृत्ती ने वागणं ,
सच्या तू क्रिकेटच नाही तर आयुष्य कसं जगावं हे शिकवलस,
हसवलसं रडवलसं , डोळ्याचा पारणं फिटवलसं
देवा तुला अखेरचा हा दंडवत

- Thank you Sachin, for all the tears and the hoarse throats. We salute you.